NASSCOM -आयटी क्षेत्रात होणार ४.५ लाख नवीन रोजगारांची निर्मिती

NASSCOM Recruitment 2022

NASSCOM Recruitment 2022- Information and technology (IT) companies will create 4.5 lakh jobs next year, according to IT industry body Nasscom. The IT sector will provide maximum employment to women. It will provide employment to about 1 lakh women. Read More details as given below.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Jobs in IT Company – IT क्षेत्रात तब्बल 3,60,000 फ्रेशर्सना मिळणार Job

आयटी क्षेत्रात होणार ४.५ लाख नवीन रोजगारांची निर्मिती

माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या पुढच्या वर्षी ४.५ लाख रोजगार निर्मिती करतील, असे आयटी इंडस्ट्री बॉडी नेस्कॉमने म्हटले आहे. या दरम्यान त्यांचा महसूल २०० अरब डॉलर म्हणजे १५ लाख कोटींच्या पार जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

Infosys Jobs: Infosys फ्रेशर्सला देणार ५५ हजार नोकऱ्या; नोकरीची मोठी संधी

नेस्कॉमने सांगितले की, आयटी सेक्टर महिलांना जास्तीत जास्त रोजगार देईल. यात जवळपास १ लाख महिलांना रोजगार दिला जाईल. भारतीय आयटी उद्योगाचा महसूल पुढच्या वर्षी ३० अरब डॉलर म्हणजे २.५ लाख कोटी रुपये इतका होऊ शकतो. हा महसूल १५ लाख कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता नेस्कॉमने वर्तवली आहे.

NASSCOM Recruitment 2022

कोविड महामारीच्या काळातही आयटी उद्योगाने चांगला व्यवसाय केला, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ५ जी तंत्रज्ञानाबाबतही वैष्णव यांनी समाधान व्यक्त केले. या वर्षात आयटी क्षेत्रात ४.५ लाख रोजगार निर्माण केले. यात महिलांचे प्रमाण ४४ टक्के आहे. महिलांना नोकरी देण्याच्या बाबतीत आयटी सेक्टर इतर क्षेत्रांपेक्षा अग्रेसर आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!