NATA 2022 – नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात

NATA Exam 2022

Registration process for National Aptitude Test in Architecture (National Aptitude Test in Architecture, NATA 2022) has started. The Council of Architecture (CoA) has activated a link on the official website nata.in to apply for NATA 2022. Interested and eligible candidates for this exam will be able to apply online by visiting the official website. Candidates should note that the registration process for this exam will end on 23rd May. Therefore, applicants will have to apply on time.

NATA 2022 Registration: नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture, NATA 2022) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (council of architecture, CoA) ने nata.in या अधिकृत वेबसाइटवर NATA 2022 साठी अर्ज करण्यासाठी लिंक सक्रिय केली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया २३ मे रोजी संपेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे अर्जदारांना वेळेत अर्ज करावे लागणार आहेत.

NATA 2022 Registration

NATA २०२२ साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) तर्फे एडीट विंडो उघडण्यात येणार असून ती १९ मे ते २३ मे पर्यंत खुली राहील. कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture, NATA 2022) फॉर्ममध्ये काही त्रुटी असल्यास ते या कालावधीत सुधारणा करू शकतात. अधिकृत नोटीसमध्ये उपलब्ध नियमांनुसार, उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

प्रवेशपत्र

काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) NATA २०२२ परीक्षेसाठी ७ जूनपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ही परीक्षा १२ जून रोजी होणार आहे. त्यानंतर २० जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

NATA 2022 Registration: अशी करा नोंदणी

 • नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) साठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nata.in वर जा. होमपेजवरील ‘NATA 2022 Registration’ या लिंकवर क्लिक करा.
 • आता सर्व आवश्यक तपशील भरा. पुढे, फोटो आणि सही अपलोड करा.
 • आता अर्ज शुल्क भरा.
 • त्यानंतर NATA २०२२ अर्ज सबमिट करा. आता त्याची प्रिंट काढा आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

  अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


NATA 2021 Exam

The results of the second test of NATA 2021 have been announced by the Council of Architecture. The test was conducted on July 11 at 248 centers in India and six centers in international cities. Follow the steps in the news to see the results.

काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे NATA 2021 च्या दुसऱ्या टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ११ जुलैला भारताच्या २४८ केंद्रांवर आणि आंतरराष्ट्रीय शहरांमधील ६ केंद्रांवर घेण्यात आली होती. निकाल पाहण्यासाठी बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

NATA 2021 2nd Test Result: काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे NATA 2021 च्या दुसऱ्या टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nata.in वर हा निकाल पाहू शकता. NATA 2021 ची दुसरी परीक्षा ११ जुलैला भारताच्या २४८ केंद्रांवर आणि आंतरराष्ट्रीय शहरांमधील ६ केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण २१ हजार ६५७ उमेदवार उपस्थित होते. दुसऱ्या टेस्टमध्ये ११ हजार ५८३ उमेदवार पात्र ठरले.

NATA 2021 ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या अर्जदारांनी NATA च्या दोन परीक्षांपैकी एक दिली असेल ते तिसरी NATA चाचणीसाठी नोंदणी करु शकतात. दोन्ही NATA परीक्षा देणारे उमेदवार तिसऱ्या NATA परीक्षेसाठी पात्र नसतील.

रिझल्टच्या लिंकवर थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


NATA 2021 Exam नाटा परीक्षेचे वेळापत्रक जारी

NATA Exam 2021- The Council of Architecture (CoA) has released the schedule for the second National Aptitude Test in Architecture (NATA) 2021. The exam was earlier scheduled for June 12, but was postponed till July 11 due to the transition of the second wave of corona across the country. The exam will now be held on July 11.

NATA Exam 2021–  काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने दुसऱ्या नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) 2021 परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे. ही परीक्षा यापूर्वी १२ जून रोजी होणार होती, पण देशभरातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संक्रमण स्थितीमुळे परीक्षा ११ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा आता ११ जुलै रोजी होणार आहे.

परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया मार्चमध्ये सुरू झाली होती आणि ती ३० जूनपर्यंत जारी राहणार आहे. अॅप्लिकेशन फॉर्म करेक्शन विंडो २० जून ते ३० जून २०२१ या कालावधीत उपलब्ध राहील.

अॅडमिट कार्ड कधी होणार जारी?
अधिकृत माहितीनुसार, NATA सेकंड टेस्टसाठी अॅडमिट कार्ड ७ जुलै रोजी जारी केले जातील आणि १५ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. संशोधित माहिती पुस्तिका, अर्जाचा फॉरमॅट NATA ची अधिकृत वेबसाइट nata.in आणि परिषदेची वेबसाइट coa.gov.in वर उपलब्ध आहे.


NATA Exam 2021 आता जुलैमध्ये होणार परीक्षा!

NATA 2021 Exam : Revised Date Of National Aptitude Test in Architecture Exam has been Announced now. National Aptitude Test in Architecture new dates has been published now. Council of Architecture, CoA Published the dates of NATA 2021 Examination. Now the NATA Exam 2021 will be held on 11th July 2021. More details are given below :

 • राष्ट्रीय योग्यता चाचणीच्या सुधारित तारखांची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. आर्किटेक्चर कौन्सिल, सीओएनेया संदर्भात घोषणा केलीय. त्यानुसार आता ही परीक्षा 11 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
 • NATA 2021 ची दुसरी टेस्ट 12 जून रोजी होणार होती, परंतु आता ती वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर आर्किटेक्चर कौन्सिलने (सीओए) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशभर पसरलेल्या कोरोना (Coronavirus) विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे आणि NATA 2021 ची दुसरी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी, या निर्णयांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कौन्सिलने सांगितले आहे.
 • NATA 2021 साठी जारी केलेल्या अधिकृत नोटिसमध्ये म्हटले आहे, की सुधारित NATA च्या महत्त्वाच्या तारखांसह माहितीपत्र अधिकृत वेबसाइटवर nata.in लवकरच जाहीर केले जाईल. दरम्यान, ऑनलाइन NATA अर्ज फॉर्म 2021 अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे.
 • त्याचबरोबर NATA च्या दुसऱ्या टेस्ट परीक्षेस बसू इच्छिणारा कोणताही उमेदवार आता अर्ज सबमिट करू शकतो. यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
 • सीओएने कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून 10 एप्रिल रोजी NATA 2021 ची प्रथम परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही परीक्षा देशभरातील 196 परीक्षा केंद्रातील दुबई, कतार आणि कुवेत येथे घेण्यात आली.

NATA Exam Results 2021

NATA Exam Results: The results of the National Aptitude Test in Architecture (NATA) 2021 will be announced today. The National Aptitude Test in Architecture was conducted by the Council for Architecture on April 10 at various centers across the country. The exam was conducted online. The results of the exam will be announced on the official website nata.in.

नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) 2021 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. काऊन्सिल फॉर आर्किटेक्चर यांच्याकंडून नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा देशातील विविध केंद्रांवर 10 एप्रिलला आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केली गेली होती. परीक्षेचा निकाल ऑफिशियल वेबसाईट nata.in वर जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना नाटाच्या वेबसाईटवर निकाल पाहायला मिळेल.

तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते.


The date for announcing the results of the Architecture Entrance Examination has been fixed. According to the information released by the COA, the results of the first exam of NATA 2021 will be announced on April 14, 2021.

NATA Exam 2021: आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांत बॅचलर डिग्री कोर्समध्ये (2021-22) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. त्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सीओएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एनएटीए 2021 च्या पहिल्या परीक्षेचा निकाल 14 एप्रिल 2021 रोजी जाहीर केला जाईल.

तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते.

 एनएटीएचा निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी उमेदवारांनी निकालाच्या लिंकवर क्लिक करून त्या अधिकृत संकेतस्थळावर (nata.in) आपला तपशील (ईमेल आयडी आणि पासवर्ड) भरावा. त्यानंतर नवीन निकाल पृष्ठावर माहिती सबमिट करावी.


NATA 2021आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

NATA Results 2020

NATA FIRST TEST 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर झाला आहे.

NATA FIRST TEST 2020: काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल CoA च्या अधिकृत संकेतस्थळावर nata.in वर उपलब्ध आहे.

दुसऱ्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन विंडो येत्या दोन दिवसात सुरू होत आहे. दुसऱ्या NATA 2020 टेस्टसाठी उमेदवारांना ६ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

निकालात पुढील मुद्दे दिसणार आहेत –

१) परीक्षेच्या प्रत्येक विभागातील २०० पैकी गुण
२) उत्तीर्ण / अनुत्तीर्ण

CBSE दहावी, बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर

NATA 2020 परीक्षेतील पात्र गुण (क्वालिफाइंग मार्क्स) पुढील नियमांवर आधारित असणार आहेत –

१) पार्ट ए मध्ये १२५ पैकी किमान ३२ गुण आवश्यक
२) पार्ट बी मध्ये ७५ पैकी किमान १८ गुण आवश्यक
३) परीक्षेनंतरच्या स्टॅटेस्टिक्सवर एकून पात्र गुण (२०० पैकी) अवलंबून असणार आहेत.

वरील तिन्ही नियम पूर्ण केल्याशिवाय उमेदवार NATA 2020 पात्र ठरू शकत नाही. NATA 2020 चे गुण केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

NATA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

नोंदणीच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!