Navi Mumbai Postal Department Bharti 2022
Department Of Posts Navi Mumbai Bharti 2022
Navi Mumbai Postal Department Bharti 2022: Department Of Posts Navi Mumbai (Navi Mumbai Postal Department) has issued the notification for the recruitment of Insurance Representative, Insurance Field Officer Posts. There is a total of various vacancies to be filled under Navi Mumbai Postal Department Recruitment 2022. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 18th Feb 2022. More details about Navi Mumbai Postal Department Bharti 2022 as given below.
❎मुंबई जिल्यातील सर्व सहकारी जाहिराती येथे पहा
नवी मुंबई टपाल विभाग (Navi Mumbai Postal Department) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Department Of Posts Navi Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती – Department Of Posts Navi Mumbai Career 2022-Notification Details
- विमा प्रतिनिधी (Insurance Representative)
- विमा क्षेत्र अधिकारी.(Insurance Field Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- Department Of Posts Navi Mumbai Vacancy 2022- Eligibility Criteria
विमा प्रतिनिधी (Insurance Representative) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना विमा क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना पॉलिसीबद्दल ज्ञान आणि संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
विमा क्षेत्र अधिकारी.(Insurance Field Officer) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान इयत्ता दहावी किंवा पदवीपर्यत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना विमा क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना पॉलिसीबद्दल ज्ञान आणि संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
- सरकारी विमा विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारीही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा
- विमा प्रतिनिधी (Insurance Representative) – वयवर्षे 18 ते 50 दरम्यान.
- विमा क्षेत्र अधिकारी.(Insurance Field Officer) – वयवर्षे 18 ते 65 दरम्यान.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी 400703
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | Department Of Posts Navi Mumbai Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | विमा प्रतिनिधी (Insurance Representative) विमा क्षेत्र अधिकारी.(Insurance Field Officer) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | विमा प्रतिनिधी (Insurance Representative) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना विमा क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पॉलिसीबद्दल ज्ञान आणि संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. विमा क्षेत्र अधिकारी.(Insurance Field Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान इयत्ता दहावी किंवा पदवीपर्यत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना विमा क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पॉलिसीबद्दल ज्ञान आणि संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. सरकारी विमा विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारीही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. |
वयोमर्यादा | विमा प्रतिनिधी (Insurance Representative) – वयवर्षे 18 ते 50 दरम्यान. विमा क्षेत्र अधिकारी.(Insurance Field Officer) – वयवर्षे 18 ते 65 दरम्यान. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी 400703 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.