NBE Admit Card

NBE Junior Assistant, Senior Assistant and Junior Accountant Admit Card 2021

National Board of Examinations has issued the admit card for the posts of  Junior Assistant, Senior Assistant, Junior Accountant, Stenographer. Applicants who applied for these posts may downloads the hall ticket form the given link.

राष्ट्रीय परीक्षा मंडळ ने कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल सहित होणाऱ्या अनेक परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४२ पदे भरली जाणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरती परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन प्रवेशपत्र (NBE Admit Card 2021) डाऊनलोड करु शकतात. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने जाहीर केलेल्या नोटिसनुसार, या पदांसाठी २० सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. 

How to Download NBE Admit Card 

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या NBEMS Notice Board लिंकवर क्लिक करा.
  • आता NBE Junior Assistant, Senior Assistant and Junior Accountant Admit Card 2021 पर्यायावर क्लिक करा.
  • आता प्रवेशपत्र पर्यायावर क्लिक करा.
  • मागितलेला तपशील भरून सबमिट करा.
  • आता प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट घ्या.
  • थेट लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

प्रवेशपत्र डाउनलोड

अधिकृत वेबसाईट 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!