NEET SS 2022 : नीट सुपर स्पेशालिटी परीक्षा लांबणीवर

NEET SS Exam Postponed

NEET SS Exam 2022: The National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) has postponed the National Eligibility cum Entrance Test Super Specialty (NEET SS) 2022. The new dates for these exam released soon. NBE will also release the NEET SS 2022 information bulletin on the official website — nbe.edu.in.  Read More details as given below.

NEET SS 2022: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायंसेस (National Board of Examinations in Medical Sciences, NBEMS) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट सुपर स्पेशालिटी (NEET SS 2022) परीक्षा स्थगित केली आहे. नीट एसएस ( NEET SS 2022) १८ आणि १९ जून रोजी आयोजित केली जाणार होती. विविध DM किंवा MCh आणि DNB सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट एसएस परीक्षा ग्राह्य धरली जाते. एनबीई नीट एसएस परीक्षेच्या नव्या तारखा, अर्ज आणि निकालाच्या तारखांची घोषणा लवकरच करणार आहे.

  • एनबीईने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की नीट एसएस २०२२ परीक्षेसाठी इच्छुक सर्व उमेदवारांना सूचित केले जाते की नीट-एसएस २०२२ च्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
  • एनबीईएमएसने उमेदवारांसाठी कँडिडेट केअर सपोर्ट नंबर ०११-४५५९३००० देखील जारी केला आहे. सोबतच नीट एसएस परीक्षार्थी एनबीईएमएससाठी वेब पोर्टलच्या माध्यमातून माहिती घेऊ शकतात.

  संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 


 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

NEET SS 2021

The National Board of Examinations (NBE) has released the revised schedule of NEET SS 2021 for National Eligibility cum Entrance Test (NEET) Super Specialty 2021 on www.natboard.edu.in.

NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

NEET SS 2021 Online Form and Exam Date: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) सुपर स्पेशालिटी २०२१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नीट एसएस 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यापूर्वी ही नीट एसएस प्रक्रिया (NEET SS 2021) अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर पासून सुरू होणार होती, पण काही कारणांमुळे ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्याता आला.

NEET 2021: NEET २०२१ परीक्षांचे प्रवेशपत्र कधी? जाणून घ्या

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायंसेसने (NBEMS) आपली अधिकृत वेबसाइट www.natboard.edu.in वर NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळा किंवा या वृत्तात पुढे दिलेल्या थेट लिंकवर जाऊन देखील अॅप्लिकेशन शेड्युलमध्ये नव्या तारखा पाहू शकणार आहेत.

Revised Application Invitation Schedule for NEET-SS 2021
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!