NEET 2021- NEET ची अ‍ॅन्सर की अन्‌ परीक्षा निकालाच्या या आहेत संभाव्य तारखा

 NEET Exam 2021 Answer Key and Results

National Eligibility cum Entrance Test 2021 was conducted on Sunday, September 12, 2021 by the National Testing Agency. The NEET UG 2021 answer key and the result of NEET UG 2021 announced Soon.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट  2021 रविवार, 12 सप्टेंबर 2021 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी  द्वारे घेण्यात आली. 2021-22 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (एमबीबीए, बीडीएस) प्रवेशासाठी उमेदवारांच्या निवडीकरिता घेण्यात आलेल्या देश आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर अंदाजे 16 लाख उमेदवार नीट यूजी 2021 मध्ये उपस्थित होते. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवार NEET UG 2021 अ‍ॅन्सर की आणि NEET UG 2021 चा निकाल घोषित होण्याची वाट पाहात आहेत. NTA NEET परीक्षा ऍन्सर की आणि निकाल कधी जाहीर करू शकतो हे जाणून घ्या.

NEET UG 2021 ‘अ‍ॅन्सर की’ची तात्पुरती तारीख

जर आपण मागील वर्षांचा नमुना पाहिला तर, 2019 मध्ये NEET ची अ‍ॅन्सर की NTA ने 24 व्या दिवशी म्हणजेच 5 मे रोजी झालेल्या परीक्षानंतर 29 मे रोजी जारी केली. त्याचवेळी 2020 मध्ये 13 सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली आणि 26 सप्टेंबर रोजी म्हणजे 14 व्या दिवशी अ‍ॅन्सर की जारी करण्यात आली. या क्रमाने पाहिल्यास, या वर्षीच्या NEET UG 2021 परीक्षेची अ‍ॅन्सर की 25 सप्टेंबर 2021 पर्यंत जारी होण्याची शक्‍यता आहे. तथापि, एनटीएने अधिकृत तारीख निश्‍चितपणे जाहीर केलेली नाही.

NEET UG 2021 निकालाची तात्पुरती तारीख

त्याचप्रमाणे, जर निकालाबाबत बोलायचे झाल्यास NEET 2019 चे निकाल एका महिन्यानंतर 4 जून रोजी आणि 2020 मध्ये देखील 16 ऑक्‍टोबर रोजी एका महिन्यात घोषित करण्यात आले. याच क्रमाने यावर्षी देखील NEET UG 2021 परीक्षेचा निकाल एका महिन्यात म्हणजेच 10 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. NTA ने निकाल घोषित करण्याची नेमकी तारीख जाहीर केली नसल्याने उमेदवारांनी वेळोवेळी NEET UG परीक्षा पोर्टल neet.nta.nic.in ला भेट देत राहावे.


Neet Result Update 2020 Final Answer Key Released

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट यूजी २०२० ची अंतिम उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात निकाल जारी होणार हे निश्चित झाले आहे.

अंतिम उत्तरतालिका एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर जारी करण्यात आली आहे. ही उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देत आहोत.

कशी करायची NEET 2020 Answer Key डाऊनलोड?

– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ nta.nic.in किंवा ntaneet.nic.in वर जा.
– यानंतर NEET 2020 Answer Key पर्यायावर क्लिक कला.
– आता तुम्ही अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड करू शकाल.

निकाल कुठे पाहाल?

NEET 2020 परीक्षेचा निकाल शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

असा पाहा निकाल –

नीट २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.
– सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
– यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
– नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
– आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.

NEET 2020 Answer Key डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


NEET UG Exam 2020 Answer Key

The National Testing Agency conducted the medical entrance exam NEET on September 13 across the country. The NEET answer key 2020 has been released by the NTA on its portal on Saturday i.e., September 26.

Candidates who appeared for the exam can visit the official website of NTA NEET http://ntaneet.nic.in/”to check and obtain the NEET 2020 answer key.

The National Testing Agency has now uploaded the advance answer keys for candidates for all the sets (E1- E6, F1- F6, G1-G6, H1-H6) for their information. The candidates are advised to go through the same and keep themselves ready for challenges of the draft answer keys which will be published shortly.

NEET UG Exam 2020 Answer Key

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!