News18 Jobs-News18 मध्ये नोकरीची संधी! कुठे, कसं करायचं Apply

News18 Jobs

Career in News18 : News18lokmat is one of the leading Marathi news websites in Maharashtra. Opportunity to work here. News18 Applications are being invited from those who want to work for Lokmat. Would you like to join Network 18 with websites in 12 Indian languages including English, Hindi, Marathi? Read more regarding News18Jobs are given below.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Jobs in News18

News18 मध्ये नोकरीची संधी! कुठे, कसं करायचं Apply

News18lokmat ही महाराष्ट्रातली एक आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट. इथे काम करण्याची संधी उपलब्ध आहे. News18लोकमतसाठी काम करू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठीसह 12 भारतीय भाषांमध्ये वेबसाइट्स असलेल्या नेटवर्क18 मध्ये तुम्हाला सामील व्हायला आवडेल का? तुम्हाला डिजिटल पत्रकारितेत नाव कमावण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, कसा अर्ज करायचा?

तुमचं वय तीसच्या आत आहे का? तुमच्या परिसरातल्या घडामोडी, स्टोरीज तुम्हाला माहीत असतात का? तुम्हाला तुमच्या परिसरात झळकायची संधी हवी आहे का? VIDEO क्लिप तयार करून त्यातून गोष्ट सांगायला तुम्हाला आवडतं का? या सगळ्याची उत्तरं हो असतील, तर आम्ही तुमच्यासारखेच स्टार चेहरे शोधत आहोत.

आपल्या प्रदेशात झळकायची इच्छा असणाऱ्यांना News18 संधी देत आहे. तुमच्याकडे आम्हाला सांगण्यासारखी स्टोरी असेल तर लगेच दाखवा. शेअर करा.

कुठे नेमायची आहेत माणसं?

News18lokmat ला डिजिटल कंटेण्टसाठी 24 ठिकाणी माणसं नेमायची आहेत.

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगबाद, बीड, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर,

मुंबई पश्चिम उपनगरे, मीरा भाइंदर, ठाणे, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गोवा

कोण आहे नोकरीसाठी पात्र?

 • तुमच्या परिसरातली सध्याच्या क्षणाची सगळ्यात ट्रेंडी, इंटरेस्टिंग गोष्ट, बातमी कुठली आहे असं तुम्हाला वाटतं? त्याबद्दलचा 3 ते 5 मिनिटांचा Video तयार करून आम्हाला पाठवा. तुमची स्टोरी कशाबद्दलही असेल. माणसं, जागा, फॅशन, जॉब्ज, खेळ कुठलीही एकमेवाद्वितीय किंवा स्पेशल गोष्ट आमच्याबरोबर VIDEO रूपात शेअर करा.
 • तुमच्या स्पेशल स्टोरीबरोबर तुमचा स्वतःबद्दलची एक सेल्फी video clip पाठवा. तुमची थोडक्यात ओळख आणि तुम्ही तुमच्या परिसरातले ‘स्टार फेस’ ठरू शकाल असं का वाटतं याविषयी त्या क्लिपमधून सांगा.

News18 च्या नोकरीसाठी अर्हता (Qualification for News18 Jobs)

 1. 1. किमान पदवीपर्यंतचं शिक्षण आवश्यक. पत्रकारितेतलीच पदवी हवी, अशी अट नाही.
 2. 2. वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
 3. 3. तुम्ही ज्या जिल्ह्यातील पदासाठी अर्ज करत आहात त्याच जिल्ह्यात तुमचे वास्तव्य असावे. दुसऱ्या जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार नाही.
 4. 4. Video क्लिप तयार करण्याची,एडिट करण्याची प्राथमिक माहिती हवी. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया पोस्टिंगची सवय, ज्ञान आणि आवड असणं आवश्यक

अर्ज कसा करायचा? (How to Apply for New18 Jobs)

खाली एम्बेड केलेल्या लिंकवर क्लिक करा.

 • 1: प्रथम तुमच्या नावाचा तपशील भरा
 • 2: तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करत आहात तो जिल्हा निवडा
 • 3: तुमचा ईमेल आयडी लिहा.
 • 4.तुमचा मोबाईल नंबर एंटर करा.
 • 5: तुमचा पत्ता आणि इतर तपशील भरा
 • 6: तुमची जन्मतारीख एंटर करा.
 • 7: तुमचा रेझ्युमे अपलोड करा. .doc फॉरमॅटमध्ये.
 • 8: तुमचा स्वतःबद्दल सांगणारा 2 मिनिटांचा एक सेल्फी video शूट करा. तुम्हाला Community Face का व्हायला आवडले ते त्यामधून सांगा आणि व्हिडीओ अपलोड करा. (व्हिडीओ mp4 फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे)
 • 9: तुम्ही राहता त्या परिसरातली सगळ्यात ट्रेंडी गोष्ट कोणती? तुमच्या आसपासची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, बातमी कुठली आहे असं तुम्हाला वाटतं? त्याबद्दलचा 3 ते 5 मिनिटांचा Video तयार करून आम्हाला पाठवा. तुमची स्टोरी कशाबद्दलही असू शकेल. स्थानिक माणसं, जागा, फॅशन, जॉब्ज, खेळ कुठलीही एकमेवाद्वितीय किंवा स्पेशल गोष्ट 3-4 मिनिटांच्या VIDEO फॉरमॅटमध्ये करून तो अपलोड करा. (व्हिडिओ mp4 फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे)
 • 10: वर भरलेल्या सर्व तपशीलांवर एक नजर टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Ashish Ambadare says

  Mobile no 7083039138

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!