राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद योग प्रशिक्षक, पात्र यादी, गुणवत्ता यादी व मुलाखत तारीख व वेळ – NHM Aurangabad Bharti Results

NHM Aurangabad Bharti Results, Merit List, 51 Arogyavardhini Centers under Aurangabad Rashtriya Arogya Abhiyan and 2 AYUSH-Arogyavardhini Centers under National AYUSH Abhiyan regarding yoga instructors to be selected, eligibility list, merit list and interview date and time.
औरंगाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ५१ आरोग्यवर्धिनी केंद्रे व राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत दोन आयुष-आरोग्यवर्धिनी केंद्रावर निवड करावयाच्या योग प्रशिक्षक, पात्र यादी, गुणवत्ता यादी व मुलाखत तारीख व वेळ बाबत .

Rashtriya Arogya Abhiyan Aurangabad : Notification, Selection and Waiting List for STAFF NURSE Service.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद : STAFF NURSE सेवेची सूचना, निवड व प्रतीक्षा यादी.

Final Eligibility and Selection List of MPW Service under Aurangabad National Health Mission (15 Finance Commission).

औरंगाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान (15 वित्त आयोग) अंतर्गत MPW सेवेची अंतिम पात्र व निवड यादी.

Rashtriya Arogya Abhiyan: Selection and waiting list for related services at Zilla Parishad Aurangabad and District Hospital Aurangabad level.

राष्ट्रीय आरोग्य अभियान : ज़िल्हा परिषद औरंगाबाद व जिल्हा रुग्णालय औरंगाबाद स्तरावरील संबधीत सेवेची निवड व प्रतीक्षा यादी.

Under Aurangabad National Health Mission: Staff Nurse and RKSK Coordinator Padbharti Candidates Eligible-Disqualified List and Notification.

List of Eligible Candidates


Aurangabad Rashtriya Arogya Abhiyan Under Zilla Parishad and District Hospital Level Service Recruitment List of All Cadres Except Laboratory Technician Staff Nurse RKSK Coordinator Service.

औरंगाबाद राष्ट्रीय अरोग्य अभियान अतंर्गत जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय स्तरावरील सेवेच्य पदभरती अनुषंगाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्टाफ नर्स आरकेएसके समन्वयक सेवा वगळता इतर सर्व संवर्गाची पात्र अपात्र यादी.

List of Eligible Candidates


Mahanagara Palika Aurangabad Merit List of the post of Contractual ANM under National Urban Health Mission. Deputy Director Health Services Aurangabad through the office of National Urban Health Mission M.N.P. ANM for Aurangabad. Advertisement was published for this post. The final list of eligible and ineligible candidates for the said posts was published on the website of the department on 11/07/2023.

List of Eligible Candidates

DY. DIRECTOR HEALTH SERVICES AURANGABAD TENTATIVE ELIGIBLE LIST OF CANDIDATES FOR THE POST OF ACCOUNTANT & STATISTICAL INVESTIGATOR

List of Eligible Candidates


Mahanagara Palika Aurangabad Merit List of the post of Contractual ANM under National Urban Health Mission. Deputy Director Health Services Aurangabad through the office of National Urban Health Mission M.N.P. ANM for Aurangabad. Advertisement was published for this post. The final list of eligible and ineligible candidates for the said posts was published on the website of the department on 27/06/2023.

महानगर पालिका औरंगाबाद राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी ए.एन.एम या पदाची गुणानुक्रम यादी

उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद या कार्यालयामार्फत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत म.न.पा. औरंगाबाद यांचे करीता ए.एन.एम. या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील पदांची अंतीम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दिनांक २७/०६/२०२३ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
उपसंचालक स्तरावरील गठीत निवड समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार, एका पदासाठी ३ उमेदवार ( १:३) या प्रमाणे सदरील ए. एन. एम. या पदाची जात प्रवर्ग निहाय गुणानुक्रम यादी या जाहिर सुचने सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरील गुणानुक्रम यादी बनवितांना खालील प्रमाणे निकष लावण्यात आले.
प्रसिध्द करण्यात अलेल्या गुणानुक्रम यादीमधील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे, मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर कळविण्यात येईल, तसेच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

List of Eligible Candidates


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    NHM Aurangabad Bharti Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!