NHM ठाणे अंतर्गत कंत्राटी सपोर्ट स्टाफ भरती
NHM Thane Vacancy 2020
Under the National Health Mission, services for support staff (Aaya and attendants, cooks, attendants) are to be provided on a contract basis by contractors. A total of 22 posts are vacant for support staff (Aaya and attendant, cook, attendant). The application is to be made online. The application start date is October 21, 2020, and the last date to apply is November 4, 2020. E-tenders in the prescribed format are being invited from registered contractors for this recruitment. Complete information regarding this tender is available on the website https://mahatenders.gov.in
NHM ठाणे अंतर्गत कंत्राटी सपोर्ट स्टाफ भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सपोर्ट स्टाफ ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीवर
NHM Thane Support Staff Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सपोर्ट स्टाफ (आया व अटेंडंट, स्वयंपाकी, अटेंडंट) साठी सेवा ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीवर करायचे आहे. सपोर्ट स्टाफ (आया व अटेंडंट, स्वयंपाकी, अटेंडंट) पदांकरिता एकूण 22 पदे रिक्त आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर २०२० आहे. या भरती करिता नोंदणीकृत ठेकेसंकडून विहित नमुन्यातील ई-निविदा मागविण्यात येत आहेत. या निविदा संदर्भातील संपूर्ण माहिती https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे…
- पदाचे नाव – सपोर्ट स्टाफ (आया व अटेंडंट, स्वयंपाकी, अटेंडंट)
- पद संख्या – 22 जागा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 ऑक्टोबर 2020 आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2020 आहे.