NIOS ऑक्टोबर-नोव्हेंबर परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

NIOS Exam 2021 Registration

Registration has started for the NIOS Board’s 10th and 12th October-November exams. Students who want to appear for the NIOS October-November 2021 exam can register through the online registration form made available on the official website of the institute, nios.ac.in. The last date for registration for the October-November 2021 examination by NIOS is August 16, 2021

NIOS बोर्डाचे दहावी, बारावी जून परीक्षांचे निकाल जाहीर

NIOS ऑक्टोबर-नोव्हेंबर परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

NIOS October-November Public Exam 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे इयत्ता दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ महिन्यांमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जे विद्यार्थी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षा देऊ इच्छितात, ते संस्थेची अधिकृत वेबसाइट, nios.ac.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात. एनआयओएस द्वारे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेसाठी नोंदणीची अखेरची मुदत १६ ऑगस्ट २०२१ आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
  • विना विलंब शुल्कासाठी रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख – २७ जुलै २०२१
  • विना विलंब शुल्कासाठी रजिस्ट्रेशनची अखेरची मुदत – १६ ऑगस्ट २०२१
  • विलंब शुल्कासह रजिस्ट्रेशनचा कालावधी – १७ ते २६ ऑगस्ट २०२१
  • रुपये १५०० प्रति विद्यार्थी विलंब शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधी –२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२१

एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेच्या रजिस्ट्रेशनच्या लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!