NITI Aayog Internship- Golden Chance! नीती आयोगामध्ये इंटर्नशीप करण्याची संधी

Golden Chance! नीती आयोगामध्ये इंटर्नशीप करण्याची संधी

There is an opportunity to do an internship in the National Institute of Transforming India (NITI Aayog) under the Government of India. Candidates will be able to apply online. The Policy Commission acts as a think tank for public policy of the Government of India. Graduate candidates will be able to apply for the trainee post in the Policy Commission. An advertisement has been published for this and details of educational qualification, work experience, age limit, work allowance, application process, last date of application have been given.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नीती आयोगामध्ये (National Institute of Transforming India, NITI Aayog) इंटर्नशीप करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. नीती आयोग हे भारत सरकारच्या सार्वजनिक धोरणांसाठी थिंक टँक म्हणून काम करते. पदवीधर उमेदवारांना नीती आयोगामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, वयोमर्यदा, कामाचा भत्ता, अर्ज प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

FSSAI Internship – FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी-जाणून…

NITI Aayog Internship -2022

नीती आयोगामध्ये इंटर्नशीप (Niti Aayog Internship) करण्यासाठी उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. याद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नीती आयोगामधील विविध विभागांच्या आणि युनिट्समध्ये कामाचा अनुभव मिळणार आहे. तसेच त्यांना इम्पेरिकल कलेक्शन आणि कलेक्शन इन हाऊस याद्वारे माहिती गोळा करण्याचे काम देण्यात येईल.

पदवीच्या दुसऱ्या किंवा चौथ्या सेमिस्टरची परीक्षा दिलेले विद्यार्थी इंटर्नशीप पदासाठी अर्ज करु शकतात. यासोबतच विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान ८५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाच्या/दुसऱ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा पूर्ण केलेल्या/दिलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपसाठी अर्ज करता येणार आहे.

रिसर्च किंवा पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये ७० टक्केंपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केलेले किंवा अंतिम परीक्षा देणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

कोणते उमेदवार असतील पात्र- Eligibilty Criteria For NITI Aayog Internship Program 2022

  • UG उमेदवार –
    • जे विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर्ष किंवा 4थ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा दिलेले आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत.
    • तसंच अशा विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान 85% गुण मिळाले असणं आवश्यक आहे.
  • ग्रॅज्युएट उमेदवार –
    • पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाच्या/दुसऱ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा पूर्ण केलेल्या/दिल्या आहेत किंवा संशोधन/पीएचडी करत आहेत आणि ग्रॅज्युएशनमध्ये 70% पेक्षा जास्त गुण आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत.
    • जे विद्यार्थी अंतिम परीक्षेत बसले आहेत किंवा नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केले आहेत आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची वाट पाहत आहेत त्यांचाही इंटर्नशिपसाठी विचार केला जाऊ शकतो.

NITI Aayog Intership 2022 -Apply Online

अशा पद्धतीनं करा अप्लाय – How to Apply For NITI Aayog Internship Scheme 2021

  • इच्छुक अर्जदार 10 डिसेंबर 2021 पर्यंत केवळ NITI आयोगाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • अर्ज फक्त सहा महिने अगोदर केला जाऊ शकतो परंतु ज्या महिन्यात इंटर्नशिप हवी आहे त्या महिन्याच्या 2 महिन्यांपूर्वी नाही.
  • अर्जदारांनी स्वारस्य असलेले क्षेत्र देखील स्पष्टपणे सूचित केले पाहिजे.
  • कृपया लक्षात ठेवा: उमेदवार एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतो.
  • निवडलेल्या अर्जदाराने रुजू होताना कॉलेज/संस्थेकडून मूळ गुणपत्रिका आणि NOC सादर करणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहिती येथे पहा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Bharat Mahadev pawar says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!