नीती आयोगामध्ये नोकरीची संधी; अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या.. 

NITI Aayog Recruitment 2020

  नीती आयोगामध्ये नोकरीची संधी; अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या..

 NITI Aayog Recruitment 2020 : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाने विविध पदांसाठी भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२० आहे. या पदांसाठी एकूण १३ जागा आहेत. जर, तुम्ही या पदांवर काम करण्यास इच्छुक असल्यास लवकर अर्ज करा.

 या पदांसाठी भरतीनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाने संशोधन अधिकारी आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदांसाठी भरती काढली आहे.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 

 एनसीएलमध्ये सुद्धा ४८० पदांसाठी भरती

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने (एनसीएल) शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची ४८० पदे नियुक्त केली जाणार आहेत. या पदांसाठी दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२० आहे. या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत http://nclcil.in/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://nclcil.in/ वर जाऊन पाहू शकतात.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 

 कोरोना संकट काळात नोकरीची संधी

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!