NMMC Shikshak Bharti -नवी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात लवकरच भरती
NMMC Teachers Recruitment 2023, Jahirat & Apply Process
NMMC Shikshak Bharti 2023
NMMC Teachers Bharti 2023- Navi Mumbai Municipal Corporation has been approved to create positions in various categories and the diagram of the education department. 372 posts of primary teachers and secondary teachers will be filled after the approval of the General Assembly. MLA Ramesh Patil had raised a question regarding the recruitment of teachers by appointing principals in Navi Mumbai Municipal Corporation schools. Answering that, Samant said, 29 primary teachers in the education department have been promoted to the post of principal. Creation of various cadre posts for education department in Navi Mumbai Municipal Corporation and structure of education department has been approved. Accordingly, the posts of teachers will be filled after the approval of the general meeting. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
नवी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात लवकरच भरती
नवी मुंबई महानगर- पालिकेच्या शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात असून, प्राथमिक शिक्षकांची ३७२ पदे व माध्यमिक शिक्षकांचीही पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येणार आहेत. तोपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Navi Mumbai Mahangarapalika Teachers Recruitment 2023
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नेमणूक करून शिक्षकांची भरती करण्याबाबत आमदार रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना सामंत म्हणाले, शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
- नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाकरिता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास व शिक्षण विभागाच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.
- त्यानुसार शिक्षकांची पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येतील.
NMMC Teachers Recruitment 2023, Jahirat & Apply Process