NTS परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
NTS Exam 2020
राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षेसाठी आता ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार…
![एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ](https://static.langimg.com/thumb/msid-78969314,imgsize-320766,width-540,height-405,resizemode-75/maharashtra-times.jpg)
राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता दहावीत शिकत असलेले नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यासाठी वयाची उत्पन्नाची किंवा किमान गुणांची अट नाही.तसेच कोणतीही पूर्वपरीक्षा ही देण्याची गरज नाही, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.