NVS 1925 Bharti Answer Key -NVS भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

NVS Exam Answer Key

NVS Exam Answer Key Results: Navodaya Vidyalaya Samiti (Navodaya Vidyalaya Samiti, NVS) has announced the answer key of the examination for the recruitment of non-teaching posts. The examination for non-teaching posts was conducted by NVS from March 8 to March 13, 2022. Applicants who applied for these posts and attend the exam may check their answer key from the given link.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

NVS भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

NVS Recruitment Answer Key 2022: नवोदय विद्यालय समितीने (Navodaya Vidyalaya Samiti, NVS) शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. एनव्हीएसतर्फे ८ मार्च ते १३ मार्च २०२२ या कालावधीत शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेले उमेदवार एनव्हीएसची अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन उत्तरतालिका (NVS Recruitment Answer Key 2022) तपासू शकतात. या भरतीद्वारे ए, बी आणि सी ग्रुपमधील पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. शिक्षकेतर पदांवरील बंपर रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२२ रोजी बंद करण्यात आली.

नवोदय विद्यालय समितीने (NVS Bharti Answer Key 2022) जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया १२ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाली. या रिक्त पदासाठी प्रवेशपत्र २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आले. परीक्षेत बसलेले उमेदवार परीक्षेचे संपूर्ण तपशील पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

NVS Recruitment Answer Key: अशी तपासा उत्तरतालिका

  • उत्तरतालिका तपासण्यासाठी सर्वप्रथम वेबसाइट- navodaya.gov.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर भरती २०२२ च्या लिंकवर जा.
  • यानंतर ‘NVS Various Non Teaching Post Exam Answer Key 2022’ लिंकवर जा.
  • यानंतर Download वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करा.
  • उमेदवार लॉगिन करून उत्तरतालिका तपासू शकतात.

थेट लिंकद्वारे उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!