ONGCमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 4,182 पदांवर निघाली भरती 

ONGC Apprentice Recruitment 2020

ONGC Recruitment 2020: Oil and Natural Gas Corporation Limited ONGC has recruited for thousands of vacancies for government job seekers.The recruitment will fill 4,182 posts in various trades / departments. The process of applying for these posts has started. The deadline to apply is August 17, 2020. Interested and eligible candidates can apply by visiting ongcapprentices.ongc.co.in.

 ONGCमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 4,182 पदांवर निघाली भरती

गेल्या काही महिन्यांपासून राज्य कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. लॉकडाऊन असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे अशा संकटाच्या काळातही सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत असल्यानं सामान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ओएनजीसी ने हजारो रिक्त पदांसाठी भरती काढली आहे.

ONGC मध्ये 4,182 पदांची भरती

भरतीद्वारे विविध ट्रेड / विभागांत 4,182 पदे भरली जातील. या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ongcapprentices.ongc.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.

ONGC Mumbai Bharti 2020

महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रारंभ तारीख –29 जुलै 2020

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 17 ऑगस्ट 2020

निकाल / निवडीची तारीख  24 ऑगस्ट 2020

उमेदवारांकडून खात्री होण्याची तारीखः 24 ऑगस्ट 2020 ते 1 सप्टेंबर 2020

पदाची माहिती

ONGC Apprentice Recruitment 2020- Sector Vise Vacancy Details

SectorNo. of Posts
Northern Sector228
Mumbai Sector764
Western Sector1579
Eastern Sector716
Southern Sector674
Central Sector221

पात्रता

लेखापाल: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर

सहाय्यक मानव संसाधन: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर

वय श्रेणी

कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 24 वर्षे सवलत आहे. (अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी उच्च वय 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी राखीव व्यवहारांसाठी 3 वर्षे वयांची सूट) पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना 10 वर्षे वयापर्यंतची सवलत देण्यात येईल. एससी/एसटीसाठी 15 वर्षे व ओबीसी (नॉन क्रीमिलेयर) 13 वर्षे वयोगटातील उमेदवारांना सूट मिळेल.

 अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!