ICWAI मार्फत १ ते १२ मे दरम्यान ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट पोग्राम

Online Campus Interview of Students by ICWAI

Online Campus Interview of Students by ICWAI- ICWAI will conduct online campus placement program, Interviews have been conducted through four centers in Kolkata, Mumbai, Chennai and Delhi, starting in May. About 20 companies from various sectors will participate in the campus interviews, which will be conducted from May 1 to May 12 through these four centers. The schedule for this has been announced by ICWAI.

ICWAI मार्फत १ ते १२ मे दरम्यान ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट पोग्राम

Online Campus Interview of Students by ICWAI  : ICMAI तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅम, उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती होणार. ICMAI तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमअंतर्गत उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती होणार आहेत. १ ते १२ मे दरम्यान या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यात २० कंपन्या सहभागी होणार आहेत.

कोलकता, मुबंई, चेन्नई, दिल्ली या देशातील चार केंद्रांच्या माध्यमातून मुलाखतींचे आयोजन केले असून, मे महिन्यापासून त्यास सुरुवात होणार आहे. विविध क्षेत्रातील जवळपास २० कंपन्या या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होणार असून, १ मे ते १२ मेदरम्यान या चार केंद्रांमार्फत हे इटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. यासाठीचे वेळापत्रक ‘आयसीडब्लूएआय’मार्फत जाहीर करण्यात आले आहे.

इंटरव्ह्यूची वेळ, संबंधित कंपन्यांची माहिती, पात्रतेचे निकष व कामाचे स्वरूप यांची सविस्तर माहिती यासाठीचे वेळापत्रक ‘आयसीडब्लूएआय’मार्फत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. काही कंपन्यांमार्फत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत, तर काहींमार्फत ऑनलाइन लेखी परीक्षा, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि शेवटी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. हे सर्व कॅम्पस इंटरव्ह्यू ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही ठिकाणाहून किंवा घरबसल्या हे इंटरव्ह्यू देता येणार आहेत.

Online CMA Campus Placement Programme – May 2021 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!