आता आठवी पास विद्यार्थ्यांसाठी आहे लष्करात संधी; कोणत्या ते वाचा
Opportunity For 8th Class Students in the Military
The Maharashtra State Examination Council has organized an entrance test for students from the state at the National Indian Military College (RIMC) VIII in Dehradun. This exam is for children only and it will be held from 1st to 2nd December in Pune.
पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स !
अरे व्वा! आता आठवी पास विद्यार्थ्यांसाठी आहे लष्करात संधी; कोणत्या ते वाचा
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डेहराडून येथील ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयात’ (आरआयएमसी) आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठी असून ती १ ते २ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे.
भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं, तर मग हे करा.
या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय १ जुलै २०२१ रोजी अकरा वर्ष सहा महिन्यांपेक्षा कमी व तेरा वर्षांपेक्षा जास्त नाही, असे विद्यार्थी पात्र असतील. तसेच विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत सातवीमध्ये शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. यासाठीचे अर्ज परिषदेच्या आयुक्तांना ३० सप्टेंबरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. अर्जासाठी विद्यार्थ्यांनी www.rimc.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच या संबंधित लागणारे कागदपत्र किंवा इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांना ०२०-२६१२३०६६/६७ या क्रमांकावर अथवा www.mscepune.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल, अशी माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.
लष्करात निघाली भरती, आजच अर्ज करा अन् मिळवा नोकरी
IT क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार…
Sir I’m 13year old and my date of birth is 28/8/2006
Please help me