पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ४९५ जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे -Palghar Arogya Vibhag Bharti 2023

Palghar Arogya Vibhag Bharti 2023

Palghar Arogya Vibhag Bharti updates is give nhere. Applications have been invited for 495 posts such as 281 posts of ANM, 165 posts of MPW, 25 posts of pharmacy and 24 posts of lab technicians in primary health centers, sub-centres and Palghar Zilla Parishad Hospital in the district. Rs.- 15,500 per month Remuneration will be givenfor these candidates. Although there is no guarantee of permanent employment, these candidates are ready for employment as they are getting temporary jobs. But from them 20 to 25 thousand Rs. Some candidates, on condition of anonymity, said that they are being asked for, and appointment letters are not given unless they are received.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ४९५ जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

 1. सरकारने राज्यात आरोग्य विभागात रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रियात सुरू केली असून, पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ४९५ जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मात्र मुलाखत व नियुक्तीपत्र देताना, या उमेदवारांकडून २० ते २५ हजार रुपये गैरमार्गाने घेतले जात असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
 2. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व जिल्हा परिषद दवाखाने या ठिकाणी एएनएम पदाच्या २८१, एमपीडब्ल्यूच्या १६५, फार्मसीच्या २५ आणि लॅब टेक्निशियनच्या २४ अशा ४९५ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. या उमेदवारांना दरमहा १५ हजार ५०० रु. मानधन देण्यात येणार आहे. कायमस्वरूपी नोकरीची खात्री नसली, तरी तात्पुरती का होईना नोकरी मिळत असल्याने हे उमेदवार नोकरीसाठी तयार झाले आहेत. मात्र त्यांच्याकडून २० ते २५ हजार रु. मागण्यात येत असून, ते मिळाल्याशिवाय नियुक्तीपत्र दिले जात नसल्याचे काही उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
 3. ‘आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने विविध पदे भरताना पैसे मागितले जात असल्याचा प्रकार होत असेल, तर संबंधित उमेदवारांनी त्वरित माझ्याकडे तक्रार करावी, त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,’ असे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले.

Panchyat Samiti Palghar Bharti 2023

Palghar Arogya Vibhag Bharti 2023: Panchayat Samiti Jawhar Palghar, Arogya Vibhag publish an advertisement for recruiting eligible applicants to the posts of Vehicle Driver, Sweepers Applications are inviting for filling up the 07 vacancies of these posts. Applicants possess with given qualification may attend the interview.. Eligible applicants may attend the Walk-in-Interview. Walk-in-Interview conduct on 16th June 2022. More details about Arogya Vibhag Palghar Recruitment 2022/Panchayat Samiti Palghar Bharti 2022 like application and interview address are given below.

आरोग्य विभाग, पंचायत समिती जव्हार  पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  वाहन चालक, सफाई कामगार पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 जून 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  आरोग्य विभाग, पंचायत समिती जव्हार पालघर पालघर

 • मुलाखत तारीख : 16 जून 2022.
 • पदांचे नाव: वाहन चालक, सफाई कामगार.
 • नोकरी ठिकाण:  पालघर
 • अधिकृत वेबसाईट: www.zppalghar.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता: पंचायत समिती,जव्हार, जव्हार-नाशिक रोड यशवंत नगर , ता. जव्हार जि .पालघर महाराष्ट्र-४०१६०३.

Palghar Panchyat Samiti Bharti 2022

????Department (विभागाचे नाव)  Health Department Palghar
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Palghar Vacancy 2021
???? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
????Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.zppalghar.gov.in
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Vehicle Driver
7th Pass
 • For Sweepers
4th Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ मुलाखत तारीख 16th June 2022

Important Link of  Arogya Vibhag Palghar Recruitment

 OFFICIAL WEBSITE
 ?PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Anant Subhash Wagh says

  Hii sir driver job apply

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!