Palghar Nagar Parishad Bharti -नगर परिषदेच्या विविध विभागांत पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

Palghar Nagar Parishad Bharti 2022

Palghar Nagar Parishad Bharti 2022: As per the news, More than fifty per cent posts are vacant in the establishments of various departments of Palghar Municipal Council. Frequent correspondence and demands have been made to the senior administration through the Municipal Council to fill the vacancies. It is hoped that these vacancies will be filled soon and the administrative hours will be in order.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नगर परिषदेच्या विविध विभागांत पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

Palghar Nagar Parishad Bharti 2022: पालघर नगर परिषदेत अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेल्या कामांसह अतिरिक्त इतर रिक्त पदांच्या कामांची जबाबदारीही देण्यात आल्याने ताण वाढला आहे. परिणामी त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. नगर परिषदेच्या विविध विभागांच्या आस्थापनांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.

  • पालघर नगर परिषदेची लोकसंख्या कमी असली तरी प्रशासकीय कामाचा पसारा मोठा आहे. नगर परिषदेमध्ये आरोग्य, नियोजन, लेखा व वित्त, करनिर्धारण,  घरपट्टी, बांधकाम, अग्निशमन दल, सामान्य प्रशासन, नगररचना, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, सांस्कृतिक कार्य तसेच प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग आहेत.
  • या विभागांचे प्रशासकीय प्रमुख यांच्याकडे इतर विभागांच्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार सोपवला जात आहे.  माहिती अधिकारांचे अर्ज,  नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारीचे निरसन व प्रशासकीय कारभार पाहताना  कर्मचाऱ्यांची दमछाक होते. काही कर्मचारी वर्ग सोडला तर संपूर्ण नगर परिषदेचा कारभार कंत्राटी पद्धतीने आहे.
  • सद्य:स्थितीत आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यावर बांधकाम, अतिक्रमण, वृक्ष प्राधिकरण, व्यावसायिक ना-हरकत दाखले आदी जबाबदाऱ्या आहेत. नऊ जणांची जबाबदारी असल्यामुळे घरपट्टी वसुली होत नाही. त्यामुळे प्रशासकीय उत्पन्नावर परिणाम होत आहे. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा कारभार एकाच अभियंत्याच्या खांद्यावर आहे.

वर्ग ३ व ४ मधील ५२ पदे रिक्त

नगर परिषदेत अनेक पदे मंजूर आहेत, परंतु ती भरली गेली नाहीत. त्यात स्वच्छता निरीक्षक दोन  आरोग्य अधिकारी एक, आरोग्य सहायक तीन, तारतंत्री  एक, वरिष्ठ लिपिक चार, वाहनचालक दोन, गाळणी चालक व प्रयोगशाळा साहाय्यक सहा,  उद्यान पर्यवेक्षक एक, ग्रंथपाल एक साहाय्यक ग्रंथपाल दोन, मुकादम तीन, तर फायरमॅनच्या चार पदांचा समावेश आहे. तर सफाई कामगारांची तीसपैकी २५ पदे, व्हॉल्वमन १७ पैकी ८, लिपिक टंकलेखक संवर्गातील १३ पैकी आठ, ऑपरेटर दोनपैकी एक, शिपाई आठपैकी पाच पदे भरलेली आहेत. वर्ग-३ संवर्गातील ३७ पदांपैकी नऊ, वर्ग चार मधील ६२पैकी ३८ पदे भरलेली आहेत.

अधिकारी पदाची २६ पैकी ७ पदे रिक्त

 नगर परिषदेत अभियांत्रिकी सेवा प्रकारातील स्थापत्य विभाग पाचपैकी एक पद भरलेले आहे. याचअंतर्गत संगणक विभागाकरिता एक, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी लेखा एक, तसेच अग्निशमन विभागातील पदे रिक्त आहेत. नगर रचनाकार आणि विकास सेवा प्रकारांमध्ये नगर परिषदेत तीनपैकी दोन पदे भरलेली आहेत. तर वित्त लेखापाल व लेखा परीक्षक विभाग तीनपैकी दोन, करनिर्धारण व प्रशासकीय सेवा नऊपैकी आतापर्यंत एकच पद भरलेले आहे.

नगर परिषदेमार्फत वरिष्ठ प्रशासनाकडे रिक्त जागा भरण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार व मागण्या केलेल्या आहेत. लवकरच ही रिक्त पदे भरली जातील व प्रशासकीय घडी व्यवस्थित बसेल अशी आशा आहे.

रिक्त पदांच्या भरतीबाबत नगरविकासमंत्री यांच्यासमक्ष बैठक आयोजित केली होती. पुढील आठवडय़ात या विभागाच्या उच्च प्रशासकीय अधिकारीसोबत भरतीसंदर्भात चर्चा होणार आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Rutuja says

    Good

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!