परभणी स्वच्छ सुर्वेक्ष स्पर्धा परीक्षा 2021

Parbhani Swachh Survekshan Spardha 2021: Tired of sitting at home? Nothing new to do? Don’t worry, Parbhani Municipal Corporation is bringing Painting Competition, Poster Making Competition, Jingle / Charoli Competition Street Drama Competition / Movie Making Competition for you. Your artwork on any one subject should be added in JPEG or PDF format on Google Form by 15th October 2020 or delivered to the actual municipal office.

घरी बसून कंटाळा आलाय? काहीच नवीन करायला नाहीये? चिंता नको तुमच्या साठी परभणी शहर महानगरपालिका घेऊन येत आहे काही स्पर्धा….

स्पर्धा :

 • चित्रकला स्पर्धा
 • पोस्टर मेकिंग स्पर्धा
 • जिंगल/ चारोळी स्पर्धा
 • पथनाट्य स्पर्धा/ मुव्ही मेकिंग स्पर्धा

स्पर्धेचे विषय :

 • माझे स्वच्छ परभणी शहर
 • माझ्या शहरातला घंटागाडीवाला
 • स्वच्छ सर्वेक्षण 2021
 • आपले कोरोना योद्धा

वयोमर्यादा :

प्रत्येक स्पर्धा 3 गटात घेतल्या जातील

 • गट 1 : वय 4 – 12
 • गट 2 : वय 12 – 18
 • गट 3 : वय 18 पासून पुढे

फार्म भरण्याची प्रक्रिया :

 • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून योग्य माहिती भरा.
 • फार्म भरण्याकरिता ई-मेल आयडी आवश्यक आहे.
 • पहिल्या सेक्शन मध्ये आपली खाजगी माहिती भरावी.
 • त्यानंतर भाग घेण्यासाठी स्पर्धा निवडा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अपलोड करण्याकरिता फाईलची साईझ खालीलप्रमाणे असावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

2 Comments
 1. Shekh Saber Mainoddin says

  Ok

 2. Akash chokhaji Gawali says

  Akash chokhaji Gawali
  BA graduate
  Sidharth Nagar Purna dist Parbhani
  9637172397

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!