कोट्यवधी PF खातेदारांसाठी मोठी अपडेट; व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये कधी जमा होणार? PF Account

PF Account, Merge Process & PF Withdraw @ www.epfindindia.gov.in

PF Account Interest Calculate – When will PF interest be credited to your account? New Delhi: The Employees’ Provident Fund (EPFO) has increased the interest rate on PF account holders from 8.15 per cent to 8.25 per cent for the financial year 2023-24. Now that the new business year has started, many account holders are now waiting for the interest money to be deposited in their PF account. Many have approached the EPFO through social media platforms, to which the pension body has also responded.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Responding to a tweet on social media X, EPFO said that the process of depositing PF interest is currently in the pipeline and soon the interest amount will be reflected in the account of EPFO account holders. The EPFO said that the entire amount will be deposited in the account of the employees at one time and no interest will be lost. In the financial year 2022-23, interest amount was deposited in the PF accounts of 28.17 crore EPF account holders. So now if an account holder wants to check the EPFO balance, then this can be done easily from home.

How To Withdraw PF Online

कोट्यवधी PF खातेदारांसाठी मोठी अपडेट; व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये कधी जमा होणार? ​EPFO​ ने स्पष्टच सांगितलं

तुमच्या खात्यात PF चे व्याज कधी जमा होणार? EPFO ने दिली मोठी अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी म्हणजे EPFO ने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी पीएफ खातेदारांची ८.१५ टक्क्यांवरून व्याजदर ८.२५ टक्केपर्यंत वाढवला आहे. आता नवीन व्यावसायिक वर्ष सुरू झाले असताना आता अनेक खातेदार त्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये व्याजाचे पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ईपीएफओकडे विचारपूसही केली आहे, ज्याला पेन्शन संस्थेने प्रतिसादही दिला आहे.

 • सोशल मीडिया X वर एका ट्विटला प्रतिसाद देताना EPFO ने म्हटले आहे की, सध्या पीएफ व्याज जमा करण्याची प्रक्रिया पाइपलाइनमध्ये आहे आणि लवकरच व्याजाची रक्कम ईपीएफओ खातेदारांच्या अकाउंटमध्ये दिसून येईल. ईपीएफओने म्हटले की कर्मचाऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम एकाच वेळी जमा केली जाईल आणि कोणाच्याही व्याजाचे नुकसान होणार नाही. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २८.१७ कोटी EPF खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यात आली होती. तर आता एखाद्या खातेदाराला EPFO बॅलन्स तपासायचा असेल तर घरीबसल्या सहज हे काम होऊ शकते.
 • ईपीएफओ बॅलन्स कसा तपासाचा – EPFO सदस्य पासबुक पोर्टलद्वारे त्यांची शिल्लक तपासू शकतात. सर्वप्रथम पासबुक पोर्टलवर जाऊन UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करून लॉगइन करा. तुम्हाला पाहायचे असलेल्या पीएफ खाते ओपन करा, त्यानंतर सर्व व्यवहारांसाठी पीएफ पासबुक पाहा आणि क्लिक करा. याशिवाय उमंग ॲपद्वारेही खरेदीदार आपला पीएफ बॅलन्स तपासू शकतात. उमंग ॲपवर EPFO आयकॉन दिसून येईल, त्यावर क्लिक करा आणि वर नमूद केलेली प्रक्रिया पुन्हा करा. तसेच ७७३८२९९८९९ क्रमांकावर एसएमएस पाठवूनही शिल्लक तपासू शकता. UAN शी लिंक नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ०११-२२९०१४०६ वर मिस्ड कॉल देऊन खात्यातील शिल्लकची माहिती मिळवू शकता.
 • EPF योगदानाचा नियम काय – ईपीएफ हा सक्रिय कर्मचाऱ्यांना निवृत्ती नियोजन आणि अनिवार्य बचतीचा फायदेशीर पर्याय आहे. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम मिळते. तसेच ईपीएफ सदस्य खात्यातील पैसे काढण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दावा करू शकतात. EPFO सदस्यने कोणत्याही पद्धतीने अर्ज केलेला असला तरी त्यांच्या EPF दाव्याची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकतात.
 • २० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांना पगारदार कर्मचाऱ्यांना EPF देणे बंधनकारक असून ईपीएफ आणि एमपी ॲक्ट अंतर्गत कर्मचाऱ्याला मासिक उत्पन्नाच्या १२% ईपीएफ खात्यात जमा करावे लागते, ज्यामध्ये नियोक्ता देखील तितकेच योगदान देतो. कर्मचाऱ्यांचे संपूर्ण योगदान ईपीएफ खात्यात जमा केले जाते तर नियोक्त्याचा केवळ ३.६७% हिस्सा जमा होतो आणि उर्वरित ८.३३% हिस्सा ईपीएसमध्ये हस्तांतरित केला जातो.

Merge PF Account details

How to merge PF Account? UAN means? etc., details given briefly here. Read it carefully & Follow the steps. As you have Multiple PF accounts due to change of company? then how to merge all in one place. Many times the funds accumulated during employment in old companies are not credited to the new PF account. In such a case, the PF account holder has to visit the EPFO website and merge the account to add the old fund to the new account. For this one has to visit the official website of EPFO i.e. www.epfindindia.gov.in. Here you have to go to the complete article and fill some information step by step. So let’s know what is the complete process of merging PF account.

PF अकाऊंट्स कसे मर्ज करायचे जाणून घ्या..!

कंपनी बदलल्यामुळे अनेक PF अकाऊंट्स झालेत? सर्व एकाच ठिकाणी कसे मर्ज करायचे जाणून घ्या..! बऱ्याच वेळा जुन्या कंपन्यांमध्ये नोकरीदरम्यान जमा झालेला निधी नव्या पीएफ खात्यात जमा होत नाही. अशा परिस्थितीत जुन्या फंडाला नव्या खात्यात जोडण्यासाठी पीएफ खातेधारकाला ईपीएफओच्या वेबसाइटला भेट देऊन खाते विलीन करावे लागेल. यासाठी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जाऊन स्टेप बाय स्टेप काही माहिती भरावी लागेल. चला तर जाणून घेऊयात काय आहे पीएफ खाते विलीन करण्याची संपूर्ण प्रक्रिया

खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या करिअरच्या ग्रोथसाठी नोकरी बदलत राहतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. जर तुम्हीही नोकरी बदलली असेल किंवा ती बदलणार असाल तर नवीन कंपनी जॉईन केल्यानंतर एक काम अतिशय काळजीपूर्वक पूर्ण करा. पीएफ खाते विलीन करण्याचं हे काम आहे. नोकरी बदलल्यानंतर नवी पिएफ खाते उघडले जाते, मात्र ते उघडताना जुना यूएनएन क्रमांक वापरला जातो. जर तुम्हीही पीएफ खातेधारक असाल आणि तुमची दोन किंवा अधिक खाती असतील तर तुम्हीही पीएफ खाते विलीन करा. आता हे कसं करायचं तर हे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पूर्ण करु शकता.

How to Merge EPF Account

ईपीएफ खाते कसे विलीन कराल –

 1. Sign in to EPFO website https://www.epfindindia.gov.in/site_en/
 2. Go to the homepage and click on My Account
 3. Select Merge Account under Account Details on My Account
 4. On the Merge Accounts page, enter the details of the accounts you want to merge with your new account.
 5. After filling complete details you will get OTP for verification on registered mobile number.
 6. An OTP will be sent to your registered mobile number,
 7. Your old PF account will appear as soon as you enter the OTP number.
 8. After filling this information save and then close.

PF Account

UAN Activation Required

UAN सक्रिय करणे आवश्यक –

 1. After this fill the PF account number and click on submit button.
 2. Your request to merge accounts will be accepted.
 3. Then after few days of verification your account will be merged.
 4. However, keep in mind that to avail any facility related to EPF online, you need to know your UAN (Universal Account Number).
 5. Along with this UAN activation is also required.

How to Know Your UAN Number

तुमचा UAN नंबर कसा ओळखाल –

 1. If you don’t know your UAN, you can find it online.
 2. For this you have to go to https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/.
 3. Then click on the Employee Linked section on the right side and click on ‘Know Your UAN’ number.
 4. After that you have to enter registered mobile number and captcha code.
 5. After that click on Request OTP.
 6. Now a page will open in front of you.
 7. On this you have to enter your PF account number and captcha.
 8. Aadhaar or PAN number has to be entered along with date of birth.
 9. After this click on ‘Show My UAN Number’.
 10. You will get your UAN.

UAN

To Know UAN no.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  PF Account, Merge Process & PF Withdraw @ http://www.epfindindia.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!