PGVCL Golden Opportunity of Government Jobs

PGVCL Golden Opportunity of Government Jobs

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, भरगच्च पगार, जाणून घ्या प्रक्रिया

PGVCL Recruitment 2020 : West Gujarat Electricity Company has implemented the recruitment process for the post of Electricity Assistant. This is a great opportunity for aspiring candidates who are looking for a job. Interested and eligible candidates can apply for this. Read the complete details given below:

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पश्चिम गुजरात वीज कंपनीने विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. जे इच्छुक उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही नोकरीची मोठी संधी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
विद्युत सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना PGVCL च्या pgvcl.com या आधिकृत साइटवर जाऊन अर्ज करु शकतात. वीज कंपनीत 881 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2020.

  • पात्रता – जे उमेदवार विद्युत सहाय्यक पदांसाठी अर्ज करणार आहेत ते पदवीधर असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात.
  • कशी होणार निवड – निवड झालेल्या उमेदवारांना 5 वर्षांच्या अवधीसाठी विद्युत सहाय्यक च्या स्वरुपात नियुक्त केले जाईल, निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 – ₹55,800 प्रति महिना वेतन मिळेल.
  • अर्जाचे शुल्क – जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगिरीसाठी 500 रुपये आणि SC/ST/PWD/महिलांसाठी 250 रुपये शुल्क आहे. अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
  • वयोमर्यादा – 26 डिसेंबर 2019 पर्यंत अनारक्षित वर्गासाठी 30 वर्ष आणि आरक्षित वर्गासाठी 35 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
सौर्स: पोलिसनामा





Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!