आता चार वर्षांचे पदवीधर थेट पीएच. डी. करण्यास पात्र – यूजीसी – Ph. D Degree

Ph. D Degree

For Ph.D. 4 years degree with 75% marks will be the same qualification. It will no longer be necessary to have a master’s degree to appear for PhD as well as NET exams. Students who have secured 75 per cent marks or equivalent marks in the four-year undergraduate course will now be eligible for NET and PhD, University Grants Commission (UGC) Chairman Jagdish Kumar said. Till now, students were required to pass a master’s degree with 55 per cent marks for PhD. Ph. D Degree complete details are given below:

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The admission process began on Saturday and will continue till 10 am. This year, the exam, scheduled to be held on June 16, will be conducted offline instead of online. Kumar said a student who has completed a four-year undergraduate course will be able to appear for the PhD entrance exam. Interestingly, apart from the subject in which he graduated, he can also pursue a PhD in other disciplines. Only he is required to score 75 per cent or equivalent marks. Kumar also said that 5% marks will be given to reserved groups like SC, ST, OBC, Divyang, EWS etc. for phd entrance examination.

आता चार वर्षांचे पदवीधर थेट पीएच. डी. करण्यास पात्र – यूजीसी

  • पीएचडीसाठी ७५% गुणांसह ४ वर्षांची पदवी हीच असेल पात्रता. पीएचडी तसेच नेट परीक्षा देण्यासाठी आता पदव्युत्तर पदवी असण्याची आवश्यकता नसणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ७५ टक्के गुणांसह वा समकक्ष गुण मिळालेले विद्यार्थी आता नेट व पीएचडीसाठी पात्र ठरतील, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिली. आतापर्यंत विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक होते.
  • प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून ती १० पर्यंत सुरू राहणार आहे. यंदाच्या वर्षी १६ जून रोजी होणारी परीक्षा ही ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. याबाबत माहिती देताना कुमार म्हणाले, चार वर्षांची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला पीएचडी प्रवेश परीक्षेला बसता येईल. विशेष म्हणजे त्याने ज्या विषयात पदवी प्राप्त केली, त्याशिवाय अन्य विषयातही त्यास पीएचडी करता येईल. केवळ त्याने ७५ टक्के वा समकक्ष गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
  • आरक्षित गटास ५ टक्के सवलत – पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग, ईडब्ल्यूएस आदी आरक्षित गटाला ५ टक्के गुणांची सवलत दिली जाईल, असेही कुमार म्हणाले.

UGC Assistant Professor Recruitment 2021

Ph. D Degree Major changes have been made in the rules of the University Grants Commission. The condition of PhD till July 2023 for direct recruitment for the post of Assistant Professor has been abolished. The condition of minimum PhD qualification for the appointment of an assistant professor was issued by the UGC in 2018. The PhD condition was to apply this year. However, in the wake of the Corona epidemic, the UGC has decided to postpone the PhD mandatory until 2023. Recruitment will continue till July 2023 on the basis of UGC NET score. This decision of UGC is considered as a great relief for those who want to become professors. This major decision taken by the UGC is expected to fill the vacancies soon.

Shikshak Bharti -शिक्षण विभागात दोन हजारहून अधिक पदे रिक्त

Good News!सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी Phd अनिवार्य नाही

Ph. D Degree विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या सरळ भरतीसाठी एक जुलै 2023 पर्यंत पीएचडीची अट रद्द करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापकाच्या नियुक्तीसाठी किमान पीएचडीची पात्रता असणारी अट 2018 मध्ये युजीसीने जारी केली होती. यंदा पीएचडीची अट लागू होणार होती. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युजीसीनं पीएचडी अनिवार्यची अट 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै 2023 पर्यंत UGC NET स्कोअरच्या आधारावर पदभरती सुरू राहणार आहे. युजीसीच्या या निर्णायमुळे प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

Shikshak Bharti- राज्यात ६ हजारहून अधिक प्राध्यापकांची पदे भरली जाणार

युजीसीने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे रिक्त प्राध्यापकांची पदं लवकर भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे युजीसीने किमान पीएचडी या अटीला तुर्तास पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे NET, SET, SLET सह शिक्षक पात्रता परीक्षांसाठी पात्र ठरतात ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या उमेदवारांनी यूजीसी निकषांनुसार P-hd पदवी घेतली आहे अशा उमेदवारांना NET, SET, SLET च्या किमान पात्रतेच्या अटींमधून सूट दिली जाणार आहे.

पीएच. डी, नेट, सेटधारकांना नोकरीच्या संधी

  • विद्यापीठात अनुदान आयोगाने खास पीएच.डी., राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (सेट) धारकांसाठी पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना आपले प्रोफाइल तयार केल्यानंतर उमेदवारांना विविध कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये रिक्त जागांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
  • त्यामुळे नेट, सेट धारक आणि नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार या पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजाबाबत नोकऱ्या असणार आहेत.
  • याद्वारे लेखापाल, आरोग्य, अभ्यासिका अशा विभागात नोकरी मिळणे शक्य होणार आहे. याची माहिती जॉब पोर्टलवर अपलोड केली जाईल. याबाबत अधिक माहिती ‘www.ugc.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!