PM YASASVI Scholarship : शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

PM YASASVI Scholarship Scheme 2022

PM Vasasvi Scholarship Scheme: Department of Social Justice and Empowerment has Recently Invited Application for the Young Achievers Scholarship Ward Scheme for Vibrant India YASASVI Entrance Test. Scholarship will be given to the candidates who pass this test. To get the scholarship, the candidates have to pass the entrance test which is being conducted through the National Testing Agency. 15000 Scholarship will be given for Other Backward Class (OBC), Economically Backward Classes (EBC) and De-Notified, Nomadic & Semi-Nomadic Tribes (DNT) student.

PM Young Achievers Scholarship

PM YASASVI scholarship : शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

PM YASASVI Scholarship 2022:  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली आहे. NTA ने शालेय विद्यार्थ्यांकडून PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (YASASVI) साठी अर्ज मागवले आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

PM Yasasvi Scholarship Online Application 2022 :- PM Yashasvi Yojana has been organized by Prime Minister Shri Narendra Modi. Candidates have to read this article carefully. Check acidity condition carefully, the benefit of this scheme will be available to class 9th and 11th candidates of top class school list. National Testing Agency is accepting applications for PM Yashasvi Entrance Test. The direct link to apply is given below. For more details visit the officer in the evening

PM Yasavi Entrance Test 2022

YASASVI ही इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि गैर-अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT/SNT) श्रेणीसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना आहे. इयत्ता ९वी मध्ये किंवा ११ वी मध्ये शिकणारे आणि ज्यांच्या पालकांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

NTA PM YASASVI Scheme 2022 :-

Purpose Exam for selection of candidates belonging to OBC, EBC and DNT categories, studying in Class IX and Class XI for award of scholarship for studying in Schools identified by the MSJ&E.
Scholarship Name  PM Yashasvi scheme
Scheme Launch By  Government of India
Department  Ministry Of Social justice and Empowerment
Class Class 9 or 11
Country  India
Benefits  Scholarship for meritorious students
Mode of application  online
Official website  www.yet.nta.ac.in

www.socialjustice.gov.in

अशा प्रकारे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड होईल

 • YASASVI 2022 साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी, NTA ११ सप्टेंबर रोजी MCQ स्वरूपात परीक्षा आयोजित करेल.
 • यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जुलैपासून सुरू झाली असून
 • २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
 • अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in वर जाऊन विद्यार्थी त्यांचा अर्ज भरू शकतात.

असा करा अर्ज- NTA PM YASASVI Scheme Registration 2022

 • अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in ला भेट द्यावी.
 •  यानंतर वेबसाइटवर दिलेल्या रजिस्टरच्या लिंकवर क्लिक करा.
 • आता तुमचे नाव, ईमेल, जन्मतारीख आणि पासवर्ड सबमिट करून खाते तयार करा.
 •  आता लॉगिन वर क्लिक करा आणि अर्ज क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करून लॉगिन करा.
 •  त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
 •  सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

PM YASASVI Scheme 2022 Eligibility:-

 • Other Backward Class (OBC), Economically Backward Classes (EBC) and De-Notified, Nomadic & Semi-Nomadic Tribes (DNT)
 • Parents’/ guardians’/ annual Income not more than Rs. 2.50 Lakhs.
 • Studying in a Top Class School (list in https://yet.nta.ac.in ) in Class 9 or 11

Registration | Login

FULL NOTIFICATION

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!