PMRDA Bharti – नोकरीची संधी! PMRDA भरणार चारशे पदे
PMRDA Recruitment 2023 For 400 Post
PMRDA Recruitment 2023 For 400 Post
PMRDA Will be recruitment 400 posts soon. As per the latest news by the the executive committee of the authority have been approved the framework and service access rules of the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) on Monday (30th). Now after the approval of this format by the authority meeting, the way for the recruitment of the authority’s staff will be cleared. According to this pattern, various 157 posts like Deputy Engineer, Branch Engineer, Assistant Town Planner, Clerk are to be filled through direct service method through Maharashtra Public Service Commission out of total 407 posts. Remaining posts will be filled by promotion and deputation. Read the more details given below:
नोकरीची संधी! PMRDA भरणार चारशे पदे; कार्यकारी समितीची मान्यता
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमांना प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने सोमवारी (दि. ३०) मान्यता दिली आहे. आता या आकृतिबंधास प्राधिकरण सभेने मान्यता दिल्यानंतर प्राधिकरणाच्या कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. या आकृतिबंधानुसार प्राधिकरणात ४०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील १५७ पदे सरळसेवेतून भरली जाणार आहेत. उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत.
- सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार १५७ पदे – या बैठकीत प्राधिकरणाच्या आकृतिबंध मान्यतेचा एक टप्पा पूर्ण झाला. मार्चमध्ये होणाऱ्या प्राधिकरण सभेत आकृतिबंधाला मान्यता मिळाल्यानंतर व सेवा प्रवेश नियमावलीला सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्राधिकरणाला स्वत:चे कर्मचारी व अधिकारी भरता येणार आहेत. आकृतिबंध व सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम यशदाचे उपमहासंचालक प्रताप जाधव यांचे अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने केले. यानुसार एकूण ४०७ पदांच्या आकृतिबंधामध्ये उपअभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक अशी विविध १५७ पदे सरळ सेवा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. उर्वरित पदे पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील.
- पीएमआरडीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष व वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पीएमआरडीचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त बन्सी गवळी व स्नेहल बर्गे, मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे हे उपस्थित होते. तर पुणे व पिंपरी महापालिकांचे आयुक्त, दोन्ही पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक हे व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे उपस्थित होते.
- पूर्वीच्या पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या असून, अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसांना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत पीसीएनडीटीएचे ४० कर्मचारी कार्यरत असून ५० अधिकारी प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत.
PMRDA Recruitment 2023
PMRDA Bharti 2022: Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), Pune has issued the notification for the recruitment of PPP Contract Expert, Metro Planning Manager / Architect, Project Manager, SHE Manager, Traffic Manager & Coordinator, Finance Manager, Public Relations Officer, Legal Associate. There is a total of 09 vacancies to be filled under Pune Metropolitan Region Development Authority Bharti 2022. All Interested and eligible candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 15th June 2022. More details about PMRDA Bharti 2022/PMRDA Recruitment 2022 like application and address are given below.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे PPP कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट, मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर / आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, SHE मॅनेजर, ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर, फायनान्स मॅनेजर, जनसंपर्क ऑफिसर, लीगल असोसिएट पदाच्या 09 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमदेवारांनी 15 एप्रिल 2022 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
- शेवटची तारीख: 16 एप्रिल 2022.
- पदाचे नाव: PPP कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट, मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर / आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, SHE मॅनेजर, ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर, फायनान्स मॅनेजर, जनसंपर्क ऑफिसर, लीगल असोसिएट.
- रिक्त पदे : 09 पदे
- नोकरी ठिकाण: पुणे.
- अधिकृत वेबसाईट http://www.pmrda.gov.in/c
- अर्ज करण्याचा पत्ता: id : [email protected]
Pune Metropolitan Region Development Authority Bharti 2023 |
|
👉Department (विभागाचे नाव) | Pune Metropolitan Region Development Authority |
⚠️ Recruitment Name |
PMRDA 2023 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms / Offline Application Forms |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.pmrda.gov.in/c |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 PPP Contract Expert | 01 पद |
2 Metro Planning Manager / Architect | 01 पद |
3 Project Manager | 02 पदे |
4 SHE Manager | 01 पद |
5 Traffic Manager & Coordinator | 01 पद |
6 Finance Manager | -01 पद |
7 Public Relations Officer | -01 पद |
8 Legal Associate | -01 पद |
पदानुसार शैक्षणिक पात्रताPune Metropolitan Region Bharti 2023 |
|
|
MBA (Finance) & LLM/LLB |
|
B.Arch or equivalent |
|
BE Electrical/Electronics or equivalent |
|
BE Civil |
|
Any Graduate |
|
Any Graduate |
|
ME/M.Tech |
|
LLB |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 15th June 2022 |
Important Link of PMRDA Recruitment 2023 |
?OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |