Police Adhikari Bharti-पोलिसांना अधिकारी पदांच्या ६३० जागा रिक्त

Police Adhikari Bharti 2023 For 630 Posts

Police Adhikari Bharti 2023 Updates

Police Adhikari Bharti 2023 Details & Exam info. : There are 630 vacant posts of police officers in police department. Constables recruited in the police department can go up to the rank of Naik of Police, Constable to Assistant Sub-Inspector of Police by promotion. But if one wants to become an officer i.e. sub-inspector, the police are given an opportunity to take the exam within the department. The examination is conducted every year under departmental department through Maharashtra Public Service Commission. The exam was conducted in the year 2022 after about five years after the year 2017. But during this examination only 249 posts were filled without filling all the 750 vacancies. Examination was not conducted for remaining posts. By the end of the year 2022, when the updated information of such reserved posts was taken, it was found that about 630 posts were vacant. Read the complete details given below:

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Police Adhikari Recruitment 2023

पोलिस खात्यामध्ये भरती होणाऱ्या शिपायास पदोन्नतीने पोलिस नाईक, हवालदार ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत जाता येते. मात्र अधिकारी म्हणजेच उपनिरीक्षक व्हायचे असेल तर पोलिसांना खात्यांतर्गत परीक्षा देण्याची संधी दिली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत विभागीय खात्यांतर्गत परीक्षा दरवर्षी घेतली जाते. सन २०१७नंतर सुमारे पाच वर्षांनी सन २०२२मध्ये परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेदरम्यान रिक्त असलेल्या सर्व ७५० जागा न भरता केवळ २४९ पदे भरण्यात आली. उर्वरित पदांसाठी परीक्षा घेतली गेली नाही. सन २०२२ अखेरीस अशा राखीव पदांची अद्ययावत माहिती काढण्यात आली असता सुमारे ६३० पदे रिक्त असल्याचे दिसून आले आहे.

Police Adhikari Bharti 2023 Exam

  • पोलिस दलामध्ये शिपाई म्हणून भरती होणाऱ्या पोलिसांना अधिकारी होता यावे यासाठी पोलिस दलामध्ये काही राखीव जागा ठेवण्यात येतात. पोलिस दलातील उच्चशिक्षित पोलिस कॉन्स्टेबल यांना खात्यांतर्गत परीक्षा देऊन अधिकारी होता येते. राखीव असलेल्या ६३० पदांसाठी शासनाच्या वतीने परीक्षा घेण्याचे कोणतेही आदेश जारी होत नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात तयारीला लागलेल्या पोलिसांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची भीती आहे. एक बाजूला वय वाढत असून दुसऱ्या बाजूला परीक्षेसाठी चालढकल होत असल्याने पोलिस शिपायांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
  • पोलिस शिपायांना आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि अधिकारी होण्याची ही परीक्षा म्हणजे एक संधी असते. शिपाईपदी भरती झालेले राज्यातील हजारो पोलिस या परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र मार्च महिना उलटला तरी अद्याप परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने पोलिसांमध्ये प्रचंड रोष आहे. ही रिक्त पदे डिसेंबर २०२३पर्यंत भरली जाण्याचे अपेक्षित असले तरी ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी होत आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने याबाबत गृहविभागाकडे कळविले असूनही अद्याप परीक्षा घेतली जात नसल्याने पोलिसांमध्ये रोष आहे.
    वय वाढत असल्याने चिंता – परीक्षेसाठी वयोमर्यादा असल्यामुळे ठराविक वय निघून गेले की आम्हाला परीक्षेला बसण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर खात्यांतर्गत उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा घेण्याच्या सूचना एमपीएससीला कराव्यात, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

Important Links of Police Bharti 2023


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!