राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नियमात मोठा बदल

Rajarshi Shahu Maharaj Scholarship

Rajarshi Shahu Maharaj Scholarship: The Government of Maharashtra provides assistance under the Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme to students belonging to low caste Scheduled Caste families. Some changes have recently been made in the rules of this scholarship scheme for the benefit of students. Read More details as given below

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नियमात मोठा बदल

Maharashtra government Rajarshi shahu Maharaj Scholarship-परदेशी शिकायला जाण्याची इच्छा असलेले अनेक विद्यार्थी असतात. पण उच्च शिक्षणाचं स्वप्न पुरेशा पैशाअभावी राहून जातं. शिष्यवृत्ती मिळाली तरी ती सर्वसमावेशक नसते. महाराष्ट्र सरकारतर्फे कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जातीच्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती  योजनेअंतर्गत मदत दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेच्या नियमांत विद्यार्थ्यांच्या फायद्याचे काही बदल नुकतेच करण्यात आले.

इतके दिवस ही शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांना परदेशी जायचा विमानखर्च स्वतःच करावा लागायचा. आता त्यांना विमानभाडं अगोदरच मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय  नुकताच जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी आहे अशाच शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना आगाऊ विमानभाड्याचा लाभ मिळणार आहे. अन्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रवास खर्च पूर्वीप्रमाणेच आधीच्या नियमानुसार मिळेल.

काय आहे अप्लाय करण्याची डेडलाइन?

आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर सगळ्या शिक्षणाची सोय झाली, तरी विमानभाड्याचा खर्च जुळवता जुळवता नाकी नऊ येतात. याचा विचार करूनच शिष्यवृत्तीपात्र गरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाने नियमात बदल केला आहे.

परदेशी शिक्षणाची सोय करणारी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेचा एक मोठा नियम बदलण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, पदवी मिळवल्यानंतर  भारतात परत येणं बंधनकारक होतं. पण काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या VISA मध्ये मुदतवाढ देण्याची मुभा सरकारने दिली. त्यामुळे या शिष्यवृत्तीअंतर्गत उच्चशिक्षणासाठी परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातच नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळाली तर सरकारतर्फे शिक्षण शुल्क आणि इतर खर्चाची मदत दिली जाते. यापूर्वी वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचा या शिष्यवृत्तीसाठी विचार केला जात होता. आता ही मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची वयोमर्यादा आणि PhD साठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!