Ratnagiri Rojgar Melava 2023

Ratnagiri Job Fair 2023 on 28th March 2023

Ratnagiri Job Fair 2023

Ratnagiri ITI Rojgar melava will be held on 28th March 2023. In Industrial Training Institute Ratnagiri district has appealed to the candidates to attend with the documents on March 28 from 9.30 am to 5 pm. This recruitment is from Seinumero Nirman Pvt., who is making a mark in the automobile sector in Pune. Ltd. It will be in the company. Seinumero Manufacturing Company is located at Shindewadi-Bhor (Pune). 150 vacancies are going to be recruited in this company for the post of Machine Operator. This post requires educational qualifications such as Turner, Fitter, Machinist, Machinist Grinder, Miller, Driller, Mechanical, Machine Tools Maintenance (MMTM), Diploma Mechanical etc. in ITI Trade.

रत्नागिरी- आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 28 ला भरती प्रक्रिया

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

रत्नागिरी मध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी २८ मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती पुणे येथील ऑटोमोबाईल क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनीत होणार आहे. सेइनुमेरो निर्माण कंपनी शिंदेवाडी-भोर (पुणे) येथे आहे. या कंपनीमध्ये मशिन ऑपरेटर या पदासाठी १५० जागांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी आयटीआय ट्रेडमधील टर्नर, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मिलर, ड्रिलर, मॅकेनिकल, मशिन टूल्स मेंटेनन्स (MMTM), डिप्लोमा मॅकेनिकल आदी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

Ratnagiri Rojgar Melava 2023 Details

 1. सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी १९९२ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल १७० कोटी असून कंपनीने पुढील विस्तार योजना आखली आहे. त्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे, अशी माहिती कंपनीचे महाव्यवस्थाक (वित्त) राजीव पाध्ये यांनी सांगितली.
 2. कोकणातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी श्री. पाध्ये आणि रत्नागिरी जिल्हा बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संघाचे संचालक राजू भाटलेकर यांनी रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील बीटीआरआय अधिकारी नीलेश मद्रे यांच्याशी समक्ष चर्चा करून रोजगार मेळावा आयोजित केला.
 3. यासाठी रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २८ मार्च रोजी सकाळी ९.३० पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेततर्फे करण्यात आले आहे.

Ratnagiri Job Fair 2023: Mane College of Engineering and Technology has entered its 25th year. The college has organized a job fair on the occasion of the silver jubilee year. A job fair has been organized in the college on March 4. Interviews will be held on this day in the college auditorium from 9 am to 6 pm. Read More details are given below.

 आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ४ मार्चला नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत मुलाखती होणार आहेत. या मेळाव्यात पुणे, मुंबई तसेच रत्नागिरीमधील विविध क्षेत्रातील १५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने २५व्या वर्षात पदार्पण केले आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने महाविद्यालयाने नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागातर्फे आजपर्यंत अंतिम वर्ष उत्तीर्ण अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

या निमित्ताने फक्त इंजिनिअरिंगच नव्हे तर इतर शिक्षण घेतलेल्या व महाविद्यालयाव्यतिरिक्त जिल्ह्यातील तरुण -तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. इंजिनिअरिंग पदवीधारक, एमबीए, सर्व डिप्लोमाधारक, बीफार्मसी, आयटीआय, एमसीव्हीसी सर्व शाखातील पदवीधर तसेच अंतिम वर्षात शिकत असलेले सर्व विद्यार्थी, दहावी-बारावी उत्तीर्ण तरुण-तरुणी यासाठी पात्र असणार आहेत. युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा आणि सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करावी.


Ratnagiri Rojgar Melava 2023- An employment fair has been organized at Ratnagiri on Sunday, February 12, through the Government of Maharashtra, Industries Department. At least 150 to 175 companies will come for interview and at least 1800 to 2000 youths will get employment. People with disabilities and those who have studied in the observatory will also be able to participate in the employment fair. Applicants may attend the interview on Shirke High School.

Ratnagiri Job Fair 2023-  रत्नागिरी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील रा. भा. शिर्के हायस्कूलमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी किमान १५० ते १७५ कंपन्या येणार असून, किमान १८०० ते २००० युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्याचदिवशी नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोजगार मेळाव्यासाठी माहिती पत्रकांचे प्रकाशन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संकेतस्थळाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार अण्णा कोकजे, अलिमियाँ काझी, किशोर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, महेश म्हाप, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर उपस्थित होते. पुण्यातील युवा हब फाउंडेशनतर्फे रत्नागिरीनंतर जॉब फेअर राज्यातील अन्य जिल्ह्यातही टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात येणार आहेत. 

जिल्हा प्रशासन,रत्नागिरी यांचे वतीने रत्नागिरी जिल्हयातील उमेदवारांकरिता भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा.
DISTRICT
Private Employer
General
12-02-2023
12-02-2023
India
Maharashtra
Mumbai
Ratnagiri
रा.भा.शिर्के प्रशाला, शामराव पेजे चौक,जुना माळनाका,रत्नागिरी

निरीक्षणगृहात राहून शिक्षण घेतलेले, दिव्यांग यांनाही रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. किमान पाच हजार युवक या मेळाव्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला युवा हब फाउंडेशनचे किरण राहणे यांनी ‘जॉब फेअर’बाबत माहिती विषद केली. कोरोनानंतर रोजगाराची समस्या निर्माण झाल्यानेच राज्यात सर्वत्र जॉब फेअर राबविण्यात येत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ९ फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिर व दि. १२ रोजी रोजगार मेळावा असे दोन मुख्य कार्यक्रम होणार आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. खास युवकांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला असून यासाठी कोणतेही एजंट नाहीत, याची नोंद घेण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले आहे


Ratnagiri Rojgar Melava 2023:  Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair 8 conduct Online Job Fair 2023 Ratnagiri district is the schedule for recruitment to Loan Officer Posts. There are a total of 159+ vacancies available for these posts. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply online through the given link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. This Job fair is Schedule from 31st Jan 2023More details regarding  Ratnagiri Job Fair 2022 is as given in the following link :

रत्नागिरी येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी रोजगार मेळावा 2023 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. 

Ratnagiri Online Rojgar Melava

 • Job Fair Name : Pandith Dindayal Upadhya Job Fair 8
 • Name of the Posts: Loan Officer
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Ratnagiri
 • Job Location : Ratnagiri
 • Division : Mumbai
 • State : Maharashtra
 • Job Fair Schedule: 31st Jan 2023

OFFICIAL WEBSITE

REGISTRATION LINK

 


Ratnagiri Rojgar Melava 2023:  Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair 6 conduct Online Job Fair 2022 Ratnagiri district is the schedule for recruitment to Loan Officer Posts. There are a total of 19+ vacancies available for these posts. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply online through the given link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. This Job fair is Schedule from 12th December 2022More details regarding  Ratnagiri Job Fair 2022 is as given in the following link :

रत्नागिरी येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी रोजगार मेळावा 2022 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. 

Ratnagiri Online Rojgar Melava

 • Job Fair Name : Pandith Dindayal Upadhya Job Fair 6
 • Name of the Posts: Loan Officer
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Ratnagiri
 • Job Location : Ratnagiri
 • Division : Mumbai
 • State : Maharashtra
 • Job Fair Schedule12th Dec 2022

OFFICIAL WEBSITE

REGISTRATION LINK

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Admin says

  Ratnagiri Rojgar Melava 2023

 2. S G Pathade says

  12th art’s

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!