Reliance Jobs -रिलायन्स रिटेलमध्ये 30,000 कर्मचाऱ्यांची भरती लवकरच

Reliance Vacancy 2022

Reliance Jobs 2022- Reliance Industries Limited (RIL) has taken over the operations of Future Retail Stores. Reliance has also offered jobs to Future employees. The decision was taken by Reliance amid an ongoing dispute between Kishore Biyani-led Future Retail and e-commerce company Amazon. Reliance will re-employ about 30,000 employees.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) फ्यूचर रिटेलच्या स्टोअरचे कामकाज आपल्या ताब्यात घेतले आहे. रिलायंसने फ्यूचरच्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्याही देऊ केल्या आहेत. किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्यूचर रिटेल आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन यांच्यात सुरू असलेल्या वादादरम्यान रिलायंसने हा निर्णय घेतला आहे

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

 या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रिलायन्स रिटेलने त्या जागेचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये फ्यूचर रिटेल त्याचे बिग बझार सारखे स्टोअर चालवत आहे आणि त्यांच्या जागी स्वतःच्या ब्रँड स्टोअर्सची स्थापना करत आहे. रिलायन्सने फ्युचर रिटेल स्टोअर्सच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांना रिलायन्स रिटेलच्या पेरोलवर आणले आहे. याबाबत अॅमेझॉनने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 30,000 कर्मचाऱ्यांना कामावर घेणार 

 ऑगस्ट 2020 मध्ये रिलायन्स-फ्यूचर डील जाहीर झाल्यानंतर, फ्यूचर रिटेल भाडे भरण्यास असमर्थ असल्याने अनेक घरमालकांनी रिलायन्सशी संपर्क साधला. यानंतर रिलायन्सने या जमीनमालकांसोबत लीज करारावर स्वाक्षरी केली आणि जिथे शक्य असेल तिथे ही जागा फ्युचर रिटेल लिमिटेड (एफआरएल) ला सब-लीजवर दिली, जेणेकरून व्यवसाय सुरू ठेवता येईल.

 रिलायन्स जी स्टोअर्स ताब्यात घेत आहे ती तोट्यात चालणारी आहेत आणि उर्वरित स्टोअर्स एफआरएलद्वारे चालवली जातील. अशा प्रकारे एफआरएलचा ऑपरेटिंग तोटा कमी होईल. तथापि, रिलायन्सच्या ताब्यात नेमकी किती दुकाने आली आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही. रिलायन्स सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे.


Reliance Retail will provide employment to millions of people in the next three years. Mukesh Ambani, Chairman and Managing Director, Reliance Industries Limited, made the announcement. Reliance Industries’ retail business is expected to triple in the next three to five years. Along with this, employment in Reliance Retail will increase significantly.

रिलायन्स रिटेलमध्ये लाखो तरुणांना नोकरीची संधी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायंस रिटेल पुढच्या तीन वर्षात १० लाख नवे रोजगार देणार असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. यासोबतच अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोठी घोषणा केली. रिलायन्स रिटेल तीन वर्षात दहा लाख नवे रोजगार तयार करेल. तसेच अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करेल असेही ते म्हणाले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Manohar Raut says

    Manohar Raut

  2. Gaurav rajendra langare says

    Dharangutti jaysingpur

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!