महसूल विभागातील रिक्त जागा भरण्याची मागणी

Mahsul Vibhag Bharti 2021

Revenue Department Bharti 2021

The posts of Deputy Tehsildar, Mandal Officer, Top Clerk, Talathi and Clerk are vacant in the Karmala Revenue Office. This has affected office work. The Karmala Revenue Office has demanded immediate filling of vacancies.

तालुक्यातील महसूल विभागातील रिक्त पदाची भरती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंतराव मांढरे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

करमाळा महसूल कार्यालयात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी व लिपिक ही पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. करमाळा तालुक्याचे कार्यक्षेत्र विस्ताराने मोठे असून रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. एका कामासाठी कार्यालयात नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे निवेदनात कार्याध्यक्ष मांडरे-पाटील यांनी म्हटले आहे. करमाळा महसूल कार्यालयात रिक्त पदांची भरती त्वरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 


Mahasul Vibhag Bharti 2021: There are 29 vacancies in Chandgad taluka tehsil office including 3 deputy tehsildars, 3 divisional officers, 4 talathis, 5 clerks, 3 sepoys, 10 kotwals and one cleaner.

चंदगड : भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या चंदगड तालुक्यातील तहसील कार्यालयात ३ नायब तहसीलदारांसह ३ मंडल अधिकारी, ४ तलाठी, ५ लिपीक, ३ शिपाई, १० कोतवाल व एक स्वच्छक अशी २९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. तसेच कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यात वाड्या- वस्त्यांसह १७० गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले चंंदगड हे पश्चिमेला असल्याने शिवाय दळणवळणाची सोय नसल्याने कामासाठी येणारे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.

 चंदगड तहसील कार्यालयात तीन नायब तहसिलदारांचे काम अव्वल दर्जाचे कारकून संजय राजगोळे करत आहेत. त्यांच्यावरही अतिरिक्त कामांचा भार पडत आहे. रिक्त पदांमुळे तहसील कार्यालयातील कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत आ%Eे. त्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. जुने दस्त, कागदपत्रे काढण्यासाठी तर सहा-सहा महिने वाट पाहावी लागो. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीची प्रचिती सध्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालयात अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 * चंदगड तहसील कार्यालयात महसूल खात्याने पंधरा दिवसांपूर्वी एन. एस. गायकवाड यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, पंधरा दिवस झाले तरी अद्यापही गायकवाड यांनी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन दुसऱ्या नायब तहसीलदारांची नेमणूक करावी अथवा कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडे तरी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी होत आहे.

 चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी सचिवांकडे मागणी केली आहे. आठ दिवसात ही रिक्त पदे भरली नाहीत तर मुख्यमंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. – राजेश पाटील, आमदार, चंदगड विधानसभा.


Revenue Department Bharti 2020: Ministry of Finance, Department of Revenue has issued the notification for the recruitment of Inspector, Assistant, Stenographer Posts. There is a total of 03 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 20th October 2020. More details about Mahsul Vibhag Bharti 2020 like application and application address are given below.

 

अर्थ मंत्रालय, महसूल विभाग

 • शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020
 • पदाचे नाव :निरीक्षक, सहाय्यक, स्टेनोग्राफर
 • पद संख्या :03 जागा
 • अधिकृत वेबसाइट :www.dor.gov.in
 • नोकरी ठिकाण:  मुंबई
 • अर्ज पद्धती: ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mittal Court “C’ Wing, 3RD Floor, Nariman Point Mumbai-400 021

Mahsul Vibhag Bharti 2020 

👉 Department (विभागाचे नाव) Ministry of Finance, Department of Revenue
⚠️ Recruitment Name
Department of Revenue Vacancy 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.dor.gov.in

महसूल विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Inspector01 पद
2 Assistant01 पद
3  Stenographer01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Inspector
Holding Analogous Posts
 • For Assistant
Holding Analogous Posts
 • For  Stenographer
Holding Analogous Posts

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : 22nd August 2020
⏰ शेवटची तारीख 20th October 2020

Revenue Department Bharti 2020: Ministry of Finance, Department of Revenue has issued the notification for the recruitment of Member Posts. There is a total of various vacancies available for these posts. Job Location for these posts in Mumbai and Chennai Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 28th September 2020. More details about Mahsul Vibhag Bharti 2020 like application and application address are given below.

 

अर्थ मंत्रालय, महसूल विभाग

 • शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2020
 • पदाचे नाव :सदस्य
 • अधिकृत वेबसाइट :www.dor.gov.in
 • नोकरी ठिकाण:  मुंबई
 • अर्ज पद्धती: ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri Rajinder Kumar, Under Secretary to Govt of India , Department of Revenue, Room No. 77-A North Block, New Delhi

Mahsul Vibhag Bharti 2020 

👉 Department (विभागाचे नाव) Ministry of Finance, Department of Revenue
⚠️ Recruitment Name
Department of Revenue Vacancy 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.dor.gov.in

महसूल विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Member 

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Member 
Retired Officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 28th September 2020

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!