Talathi Bharti -तलाठी भरती प्रक्रिया ‘MPSC’मार्फत राबविण्याची मागणी

Talathi Recruitment 2022 - Pay Scale, Vacancy and Apply Process

Talathi Bharti 2022- The students are demanding that the recruitment of clerical posts under revenue department should be conducted through MPSC. The representatives of the student organizations said that now the state government will follow up to do all the government posts through ‘MPSC’. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

तलाठी भरती 2022 प्रक्रिया ‘MPSC’मार्फत राबविण्याची मागणी

  1. राज्यातील ‘वर्ग तीन’मधील लिपिक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, आता सर्व सरकारी पदभरती ‘एमपीएससी’मार्फत करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ‘एमपीएससी’चे सक्षमीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
  2. ‘एमपीएससी’मार्फत राज्य सरकारच्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र, ‘एमपीएससी’च्या कार्यकक्षेच्या बाहेरील वर्ग तीन आणि वर्ग चारमधील पदांची भरती खासगी कंपन्यांमार्फत राबवण्याचा निर्णय झाला. खासगी कंपन्यांमार्फत राबवलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वच पदांची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’मार्फत राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांनी केली होती.
  3. त्यासाठी विविध जिल्ह्यांत मोर्चेही काढले; आंदोलनेही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’मार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यभरातील हजारो उमेदवारांना फायदा होणार आहे.
  4. भरती प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी सर्व पदांची भरती ‘एमपीएससी’कडे देण्याची मागणी करण्याचा गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. लिपिक पदाची भरती ‘एमपीएससी’द्वारे राबवण्याचा निर्णय घेण्यात साधारण दोन वर्षे उशीर झाला. आगामी काळात राज्यातील सर्वच पदभरती परीक्षा ‘एमपीएससी’च्या कार्यकक्षेत घेतली जाण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ‘एमपीएससी स्टुडन्ट राइट्स’चे महेश बडे यांनी सांगितले.
  5. आता ‘एमपीएससी’चे सक्षमीकरण करावे’ – ‘राज्य सरकारने लिपिक पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत करायला हवे. मात्र, या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी ‘एमपीएससी’चे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्यानंतरच परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होऊन, निकाल वेळेत जाहीर होतील. याबाबात राज्य सरकारने कार्यवाही करावी,’ अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Talathi Bharti 2022 for 3165 posts As per the latest news, The Cabinet has approved to fill 3,165 talathi posts in the state in view of the strain on the revenue system due to the large number of vacancies in the state. In the first phase, one thousand talathas will be recruited. We will publish all the information and updates in this regard soon. More Updates & Details about Talati Vacancy 2022 will be published on www.GovNokri.in the Maharashtra’s Fastest News portal. Keep daily visiting us For the more updates of Talathi Bharti :

Pune Talathi Bharti -जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त

महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा (Talathi Post Examination) घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच २०२२ तलाठी लेखीपरीक्षेस उपयुक्त टेस्ट सिरीज या लिंक वर उपलब्ध आहे. येथे मोफत रजिस्टर/लॉगिन  करून आपण नियमित सराव पेपर्स सोडवा. तसेच २०२२ परीक्षेनुसार परीक्षेचा पॅटर्न आणि सिल्याबससाठी येथे क्लिक करा

Talathi Bharti 2022

तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचा

Talathi Bharti Sample Papers

तलाठी भरती 2022 संभाव्य प्रश्न संच आम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी देत आहोत.

Talathi Bharti Old Papers

तलाठी भरती 2022 येणाऱ्या परीक्षेसाठी देत आहोत आम्ही जुने पेपर सेट देत आहोत.

राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार 

Talathi Bharti 2022 - 1000 posts

अ‍ॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्य:स्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.




The Talathi of the revenue department, which is the backbone of the government, is the key officials at the village level, and the last factor that makes all the schemes and programs in the revenue administration successful is the Talathi.  There are many vacancies in Etapalli and Bhamragad divisions, due to which many have been given charge but vacancies will be filled in the coming days. Read More details as given below.

तलाठ्यांना महसुली अभिलिखे ठेवणे व शासकीय अभिलिखे  ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारि असल्यामुळे महसूल विभागा मार्फत केली जाणारी विविध कामे तलाठ्या मार्फत पार पाडली जातात, परंतु दिंडवी च्या तलाठ्यावर तीन साज्याचा डोलारा असल्याने ग्राम विकासात खोळंबा येत आहे आणि अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

⇒ एटापल्ली आणि भामरागड विभागात अनेक तलाठ्यांचे पदे रिक्त आहेत, त्याच्यामुळे अनेकांवर प्रभारी देण्यात आला आहे तरी येणाऱ्या दिवसात रिक्त पदे भरण्यात येईल. 

जारावंडी परिसरात जारावंडी दिंडवी आणि वडसाखुर्द असे तीन साजे आहेत आणि या साज्या अंतर्गत जवळपास 24 गावे येतात आणि या सर्व गावांचा भार एकाच तलाठ्यावर असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे.  2020 पूर्वी तीनही साज्यावर कार्यरत तलाठी होते. परंतु जारावंडी च्या महिला तलाट्याची काही कारणांस्तव शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार केली आणि त्या तलाठ्याची बदली करण्यात आली आणि वडसाखुर्द च्या तलाठ्याची इतरत्र बदली  करण्यात आली आणि या दोनही साज्यांचा भार दिंडवीच्या तलाठ्यावर सोपविण्यात आला.

Talathi Vacancy New Update – According to the information received from the news source, Talathi Vacancy 2022 in the revenue department will be expected in December 2021. Also at this time this recruitment can be done under MPSC – State Service Examination 2022. We will publish all the information and updates in this regard soon. More Updates & Details about Talathi Bharti 2022 will be published on www.GovNokri.in. The Maharashtra’s Fastest News portal. Keep daily visiting us For the more updates :

सरकारी तलाठी भारती 2022 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी 8 जिल्ह्यांसाठी तलाठी भरती प्रक्रिया डिसेंबर 2021 मध्ये लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्राप्त बातमीनुसार महसूल विभागात लवकरच म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये भरतीची संभावना आहे. तसेच या वेळेस हि भरती राज्य सेवा परीक्षा 2022अंतर्गत होऊ शकते. या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स आम्ही लवकरच प्रकाशित करु.

Talathi Bharti Exam 2022 Pattern – Talathi Bharti Advertisement will be published soon. Government Take the online Examine of Talathi Bharti at the same time to all over Maharashtra. Online examine will be held for 200 marks (100 question), and the subjects will be Marathi, English, Maths and General Knowledge. Candidates selection will be held through the obtain marks of the candidates i.e. from Merit List. More updates & Details about this Talathi Bharti 2022 Online registration process will be available Soon on this page.

Salary Details about Talathi Recruitment 2022

Talathi Bharti Salary Details is the Common Question for various candidates. We have covered all details & updates about it. The respective News details about Talathi Bharti are given here. The Salary criteria For the talathi is Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400. Respective details & updates about it are given below.

Salary of Talathi Bharti 2022
Talathi Pay Scale Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

Eligibility of Talathi Exam Qualification 2022 (शैक्षणिक पात्रता)

Mahsul Vibhga Talathi Bharti process is carried out For 2 Posts Talathi & Clerk. For the Post of Talathi Candidate should be passed Graduation from recognized University While For Clerk Post The candidates should be 10th passed with MS-CIT Certificate. More Details Eligibility For talathi bharti are given on PDF File.

Eligibility For Talathi Bharti Mahsul Vibhag 2022
Name of Posts Qualification Required
Talathi Candidate Should be Passed Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages.
Clerk / Typist Candidates Should be 10th Passed with MS-CIT Certificate Or Similar Certification

Age Limit For Talathi Recruitment 2022

Talathi Bharti New Rules Age Limit Details are given below. Also the Age relaxation updates & Details are given here. Read Following updates & Details are given here.

Age Limit For Talathi
For Open Category 18 to 38 Years
For Reserved Category 18 to 43 Years
For Projected / Earthquake Affected Candidates 18 to 45 Years

Talathi Bharti Written Exam pattern 2022

Talathi Bharti Examination patter is given below As per the Rules New Talathi Bharti written Examination is conducted For 200 Marks. There will be total 100 Question in Examinations. More Details about Talathi bharti Examination are given below.

Talathi Exam Examination Paper Pattern
Subjects Questions Marks
Marathi 25 50 Marks
English 25 50 Marks
General Knowledge 25 50 Marks
Mathematics 25 50 Marks
TOTAL 100 Questions 200 Marks

Talathi Bharti Previous News & Details

Satara Talathi Bharti Option Form : Candidates who have submitted applications for Talathi Maha Pada Recruitment-2019 SEBC category will be given an option of open or financially weak component. Create a single PDF file less than 1 MB by scanning your Aadhar card and proof documents about the option. The name of this PDF file should be your application ID or the full name of the candidate. The created PDF file should be uploaded from your Gmail account only.

Palghar Talathi Bharti Results : The Palghar Distict Talathi Bharti 2019 results is declared now. Candidates click on the below given link to check the pass and fail candidates list in written exam Talathi Bharti October 2019

Dhule Talathi Bharati-2019


Talathi Bharti is expected to start soon under the Mega Bharti 2022 in all over Maharashtra. The Online application Forms & Latest Updates about Talathi Bharti 2022 will be published on GovNokri.in. You will able to Submit your Forms through Given online Links.

Talathi Bharti – As per the news Source Talathi Bharti is expected in Coming few days. The Online Application forms will be available Soon. We will keep adding latest news. The Data collection process For this Recruitment process is under full process now. Very Soon the updates & news are given here. We keep updating latest News on this page. The Meeting of Mahsul Vibhag Department was carried put last month, as per the news received very Soon this Talathi Bharti Online Application Forms will be available. The Online Examination of Talathi Bharti will be carried in All districts of Maharashtra.


Talathi Bharti updates on 16th December 2020 : The state government has recently started the educational admission process, which was stalled due to the Supreme Court’s decision on the Maratha reservation. Since then, the government has cleared the way for the recruitment of Talathi posts in seven districts. Appointments will be made for the selected candidates soon. This information was given by Revenue Minister Balasaheb Thorat.

लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार नियुक्त्या

 मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

थोरात म्हणाले, “बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.”

२६ जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. पण सात जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत १० उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. या संशयितांचा वगळून ही प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.


Talathi Bharti  : As per the latest news the Talathi Recruitment 2021 process is now in last phase. The format of selection and waiting list have been released on the website of the Collector office through the examination conducted on the Mahapariksha portal. Candidates keep visit on our website for Talathi Bharti and keep solve the practice papers.

१० सप्टेंबर २०२० अपडेट – राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया 2009 मध्ये राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे आदेश दिले होते.

31 जुलै 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करेल असेही थोरात यांनी सांगितले.


Talathi Recruitment 2022

Talathi Bharti 2021 : Examination dates for Talathi Bharti 2021 examinations are declared now. Interested applicants who applied for the Talathi Bharti 2021 process should note the dates of the examination. Talathi Bharti 2021 examinations will be conduct in June 2019 month. Talathi Bharti examinations will be conduct on multiple choices questions. The examinations will be for 200 marks for 50 question. Each question carries 2 marks. For further details regarding the Talathi Bharti 2021 examination is as given in the following link : –

Talathi Bharti 2019 examination dates are now declared here. Check the Talathi Bharti 2019 examinations details from below link : –

  • Starting Date : 17th June 2019
  • Last Date for Examination : 3rd July 2019

check Talathi Bharti 2019 Exam Details here

Talathi Bharti For 1809 Posts Advertisement is published now. Talathi Recruitment in Maharashtra starting now, official notification published on mahapariksha.gov.in form 1st March 2019 and the last date of online apply will be 22nd March 2019. We provide the district wise separate details of Talathi Bharti  for candidates so that they can easily understand the notification and apply online.

मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे, महाराष्ट्र तलाठी भरती १ मार्च २०१९ पासून सुरु झाली आहे, या संदर्भातपूर्ण माहिती आणि अपडेट्स GovNokri.in वर आम्ही देत आहोत. हि भरती एकूण १८०९ जागांसाठी होत आहे. तसेच अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख लक्षात ठेवा 22 मार्च 2019. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत, तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा आम्ही ह्या पेज वर दिली आहे. तलाठी भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स आम्ही GovNokri.in वर उपलब्ध करू, तेव्हा GovNokri.in  नियमित भेट देत रहा.

Talathi bharti All Details

Talathi Bharti 2022 Official Advertise are start publishing Now. Now Some districts official PDF Advertisements are published, while Very Soon All other district Advertisements will be available at GovNokri.in. We will keep adding Latest Information about Talathi bharti 2022 on this page. So Form all updates about talathi bharti 2022 keep visiting us.

District Vacancies
Mumbai SubUrban Talathi Bharti 2022
15 Posts
Akola Talathi Bharti 2022 49 Posts
Raigad Talathi Bharti 2022 51 Posts
Nagpur Talathi Bharti 2022 50 Posts
Yavatmal Talathi Bharti 2022
62 Posts
Gadchiroli Talathi Bharti 2022
28 Posts
Hingoli Talathi Bharti 2022 25 Posts
Dhule Talathi Bharti 2022
50 Posts
Jalgaon Talathi Bharti 2022
99 Posts
Ahmednagar Talathi Bharti 2022
84 Posts
Osmanabad Talathi Bharti 2022
45 Posts
Aurangabad Talathi Bharti 2022
56 Posts
Nandurbar Talathi Bharti 2022
44 Posts
Latur Talathi Bharti 2022
29 Posts
Bhandara Talathi Bharti 2022
22 Posts
Nashik Talathi Bharti 2022
83 Posts
Sindhudurg Talathi Bharti 2022
42 Posts
Gondia Talathi Bharti 2022
29 Posts
Chandrapur Talathi Bharti 2022
43 Posts
Sangli Talathi Bharti 2022 45 Posts
Thane Talathi Bharti 2022
23 Posts
Solapur Talathi Bharti 2022
84 Posts
Buldhana Talathi Bharti 2022
49 Posts
Washim Talathi Bharti 2022
22 Posts
Wardha Talathi Bharti 2022
44 Posts
Ratnagiri Talathi Bharti 2022
94 Posts
Pune Talathi Bharti 2022
89 Posts
Amravati Talathi Bharti 2022
79 Posts
Beed Talathi Bharti 2022
66 Posts
Jalna Talathi Bharti 2022
28 Posts
Nanded Talathi Bharti 2022
62 Posts
Kolhapur Talathi Bharti 2022
67 Posts
Satara Talathi Bharti 2022
114 Posts
Parbhani Talathi Bharti 2022
27 Posts

Talathi Bharti Complete details video

Talathi Bharti Details

Maharashtra Talathi Bharti All details & latest updates given below. This year in phase 1 Talathi Bharti is carried out for 1809 Posts. The district wise links of all Talathi bharti process are given above. For Applying this Bharti the Candidate should be Graduate. Also remember Submit your Application Forms before 22nd March 2019.

Department Name Mahsul Vibhag Bharti 2022
Name of the Posts 1) Talathi Post तलाठी
2) Clerk / Typist लिपिक / टॅंकलेखक
Total Vacancies 1809 Posts
Pay Scale Rs. 9300- 34800/-
Age Limit 18-43 Years
Educational Qualification Graduation / पदवी
Application Mode Online
Official Website rfd.maharashtra.gov.in
Starting Date of Application 01 March 2019
Last Date of Application 22 March 2019

This Recruitment process is going to be Mega Recruitment in 2019. From all the districts of Maharashtra, candidates are waiting for this recruitment. Every Year Lacs of candidates appear for the Talathi Bharti. So dear Candidates keep studying about The Talathi Bharti As very soon this recruitment process will start. We have given a Previous Year Talathi Bharti Papers for Downloading. Also You can Solve the Practice papers for 2018 Talathi Bharti. Which will help you to clear the Coming written examinations of Talathi Bharti.

Maharashtra Talathi Bharti Apply Now

Talathi Rikt Pade 2022

Talathi Bharti Details & Latest Updates are given hereon this page. The As per the Latest Updates Talathi Bharti is starting Soon in 2019. It is Expected that the Mahsul Vibhag Bharti process will begin in January / February 2019 for the Talathi Recruitment. For All latest updates & News keep visiting govnokri.in On this page All latest jobs will be updated time to time.

Mahsul Vibhag Bharti 2022

Mahsul Vibhag Bharti 2019 – Revenue and Forest Department of Maharashtra State consider to recruit total 12636 vacancies for talathi posts. From these 12636 vacancies, 8574 vacancies are permanent & 4062 are temporary vacancies. Temporary 4062 vacancies wasn’t vacant since last 6 months. Therefore these temporary 4062 vacancies get extension time from 1st October 2019 to 31st December 2019. For further details regarding the applications visit to official website www.maharashtra.gov.in. Details of Talathi Rikt Pade 2019 as permanent & temporary as per the department is given as follows:-

Maharashtra Mahsul Vibhag Talathi Bharti 2021 is going start soon in  2021 . The recruitment process begin soon in all the Districts of Maharashtra. Talathi bharti 2021 in all Over Maharashtra… Get Ready.. .

This recruitment will be a pleasure for all job hunting candidates in all over Maharashtra. The Online Application Forms for Talathi Bharti 2021  will be available soon. There will be 3084 Vacancies of Talathi  Clerk ,typist under this recruitment process. More details are given below.

Quick highlights of Maharashtra Talathi jobs 2022

  • Name of Recruiter: Mahsul Vibhag, Maharashtra
  • Total Posts: 3084
  • Post Name: clerk, Typist, Talathi
  • Job site: Maharashtra
  • Application manner: online mode

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
15 Comments
  1. Admin says

    Talathi Bharti 2022 District wise Vacancy Details and apply process is here.

  2. Minesh Ingale says

    Job

  3. Admin says

    Latest Update released, Please Check..

  4. karina raut says

    Km se hoga

  5. karina raut says

    Muze job mil skti ky

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!