MPSC मार्फत समाज कल्याण विभागात 85 पदाची भरती साठी अर्जाची लिंक सुरु – Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
MPSC Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 – On May 10, 2023, the Commission had published an advertisement for the recruitment of 84 posts of House Master, Group B, Assistant Director / Research Officer / Project Officer, Group-A , Assistant Commissioner, Social Welfare and Similar, Group-A cadre under the Social Welfare Commissionerate in the Social Justice and Special Assistance Department, Government of Maharashtra. According to the advertisement, it was decided to conduct a computer system based sieve test for the distributed cadre. In the meantime, the Reservation for Socially and Educationally Backward Classes Act, 2024, dated February 26, 2024, in the State of Maharashtra, has prescribed the provision of reservation for socially and educationally backward classes for appointment to posts under the control of the State. In the present case, the government was informed to fix reservation for socially and educationally backward classes and send a revised demand letter.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ ( जाहिरात क्रमांक ०२३ / २०२३)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील समाज कल्याण आयुक्तालयाच्या अधीनस्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ या संवर्गातील एकूण ४१ पदांच्या भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक १० मे, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जाहिरातीस अनुसरुन प्रसतुत संवर्गाकरीता संगणक प्रणलीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरीता लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले होते.
Sr. No. | Advt. No. | Subject | Date of Publication | File |
---|---|---|---|---|
1 | 023/2023 | Advt.No- 023/2023 – Assistant Commissioner, Social Welfare & relevant, Group A, Social Justice and Special Assistance Department -Corrigendum regarding SEBC & OBC Reservation | 19-06-2024 | ![]() |
2 | 132/2023 | Adv.No.132/2023 Assistant Director / Research Officer / Project Officer, Group-A – Corrigendum regarding OBC reservation | 19-06-2024 | ![]() |
3 | 025/2023 | Adv.No.025/2023 House Master, Group B in the Commissionerate of Social Welfare, Social Justice and Special Assistance Department – Corrigendum regarding OBC and SEBC reservation | 19-06-2024 | ![]() |
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) had postponed the examinations for the posts of Social Welfare Officer, Group-B and Other Backward Bahujan Welfare Officer, Group-B three months ago to determine the revised reservation. The commission has issued a revised advertisement taking note of the fact that the delay in the exams has raised the concerns of the students. The exam will now be held on August 18. Kindly Read the details carefully Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी तीन महिन्यांआधी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आता १८ ऑगस्टला परीक्षा होणार आहे.
- ‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिल्यानंतर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु, परीक्षेची तारीख जाहीर केली जात नव्हती. आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली.
- ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. पण, समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख जाहीर न झाल्याने विद्याथ्यर्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
MPSC Samaj Kalyan Officer Bharti 2024 – Adv.No.024/2023 Social Welfare Officer, Group B, Social Justice and Special Assistance Department – Revised Posts and form submission according to SEBC reservation
Adv.No.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग – SEBC आरक्षणानुसार सुधारित पदे आणि फॉर्म सबमिशन
2 | 024/2023 | Adv.No.024/2023 Social Welfare Officer, Group B, Social Justice and Special Assistance Department – Revised Posts and form submission according to SEBC reservation | 22-05-2024 | ![]() |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Examine Date – After a gap of 12 years, the recruitment of 81 group ‘A’ and ‘B’ category posts was announced in the social welfare department. Applications were also filled out in May 2023. However, seven months later, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has not made any announcement regarding the date of the examination. In addition, there is no place for social welfare recruitment in the schedule of the 2024 examinations. In May 2023, the advertisement for the posts of Assistant Commissioner, Social Welfare Officer, Head of Home was published in the Social Welfare Department. The commission also filled out applications between May 15 and June 5. However, till date, no announcement has been made regarding the exam. Kindly Read the details carefully Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
समाजकल्याणची भरती रखडली; अर्ज भरल्यानंतरही परीक्षेची तारीख नाही
समाजकल्याण विभागात तब्बल १२ वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ८१ जागांची भरती जाहीर करण्यात आली. त्यासाठी मे २०२३ मध्ये अर्जही भरून घेण्यात आले. मात्र, आज सात महिने उलटले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) परीक्षेच्या तारखे संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. त्यातही २०२४ च्या परीक्षांच्या वेळापत्रकात समाजकल्याणाच्या भरतीला स्थान नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहे. मे २०२३ मध्ये समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, गृहप्रमुख या अधिकारी पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाने १५ मे ते ५ जून दरम्यान अर्जही भरून घेतले. मात्र, आजतागायत परीक्षेसंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही. उमेदवार सूरज गायकवाड (नाव बदललेले) सांगतो, ‘‘राज्यातील सरळसेवा भरतीत प्रचंड गोंधळ असून, सातत्याने वादग्रस्त ठरत असल्याने त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.
त्यामुळे एमपीएससीद्वारे आयोजित भरती प्रक्रियेत प्रामाणिक अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी सहभागी होतात. आम्हीपण मागच्या वर्षी मोठ्या आशेने या भरती प्रक्रियेत सहभागी झालो. आमच्याकडून अर्जही भरून घेतले. अभ्यासक्रमही घोषित केला. मात्र, त्या परीक्षेबद्दल अजून कोणतीच माहिती नाही. त्यामुळे आम्ही सर्वच अडचणीत सापडलो आहोत.’’ एमपीएससीने तातडीने दखल घेत परीक्षा पार पाडावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
समाजकल्याणच्या जाहिरातीचा तपशील
- – सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट-अ ः ४१ जागा
- – समाज कल्याण अधिकारी गट- ब ः २२ जागा
- – गृहप्रमुख गट-ब ः १८ जागा
उमेदवारांच्या अडचणी - – परीक्षा नक्की केंव्हा होणार याबद्दल अनभिज्ञता
- – अभ्यासाचे नियोजन करता येत नाही
- – दूसऱ्या परीक्षांच्या तयारीबद्दलही अनिश्चितता राहते
- – परीक्षा रद्द होण्याची भीती
- एमपीएससीने २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पदभरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परंतु त्यात समाज कल्याण अधिकारी पदभरतीचे वेळापत्रकच नाही. आधीच लांबलेली परीक्षा आणि अनिश्चिततेच्या गर्तेत उमेदवार अडकले असून, तातडीने वेळापत्रक जाहीर करत दिलासा द्यावा, हीच अपेक्षा. – मुग्धा सगर
Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 latest updates is here. Sumant Bhange, secretary, social welfare department, said, “There are 2,710 vacancies in our department. There is a lot of workload on the staff. So we can’t transfer any seats. Bhange also advised the OBC department that the OBC ministry should have filled its own vacancies through the MPSC in the last six years till date. Sakal had reported that the OBC department, which is implementing various schemes worth Rs 4,000 crore, was run by only five officers. The social welfare department submitted its case to Sakal today. Sumant Bhange said the OBC department had sought 13 administrative officers seven months ago. However, we could not complete it. If we give those officers, it will affect the functioning of the social welfare department in 13 districts. Kindly Read the details carefully Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
समाज कल्याण विभागातच २,७१० जागा रिक्त
समाज कल्याण विभागाने २०१८ मधील शासन निर्णयानुसार ३७० जागा ओबीसी विभागात वर्ग करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप ओबीसी मंत्रालयाने केला होता. त्यावर समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी आपली बाजू मांडली आहे. भांगे म्हणाले, ‘आमच्या विभागातच २,७१० जागा रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही जागा वर्ग करू शकत नाही. आजपर्यंत सहा वर्षांच्या काळात ओबीसी मंत्रालयाने स्वतःच्या रिक्त जागा ‘एमपीएससी’कडून भरायला हव्या होत्या’ असा सल्लाही भांगे यांनी ओबीसी विभागाला दिला आहे. चार हजार कोटींच्या विविध योजना राबविणारा ओबीसी विभाग फक्त पाच अधिकारी चालवत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर समाज कल्याण विभागाने ‘सकाळ’कडे आज आपली बाजू मांडली. सुमंत भांगे विभागाच्या म्हणाले, की ओबीसी विभागाने सात महिन्यांपूर्वी १३ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मागणी केली होती. मात्र, ती आम्ही पूर्ण करू शकलो नाही. ते अधिकारी आम्ही दिले तर त्याचा समाज कल्याण विभागाच्या १३ जिल्ह्यांतील कामकाजाला फटका बसेल.
आमच्याकडे असणाऱ्या एकूण ५,४३८ पैकी २,७१० जागा रिक्त आहेत. तरीही ओबीसी विभागातील योजना आमचे कर्मचारी जिल्ह्यानुसार राबवत आहेत. मग जागा वर्ग करून कशाला पाहिजे, असा सवालही भांगे यांनी ओबीसी विभागाला केला. ते म्हणाले, की २०१८ मध्ये शासन निर्णयानुसार समाज कल्याण विभागाने ३७० जागा ओबीसी विभागास वर्ग करायच्या होत्या, हे खरे आहे. मात्र, त्याच्यात एक अट अशी होती की जर समाज कल्याण विभागात १०० टक्के जागा भरलेल्या असतील तर ओबीसी विभागात पदे वर्ग करण्यात यावीत.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Maharashtra Samaj Kalyan Vibhag (Maharashtra Social Justice & Special Assistance Department) has declared the notification for the recruitment of Assistant Teacher Posts. There is a total of 03 vacancies to be filled under Samaj Kalyan Vibhag Recruitment 2023/Maharashtra Social Justice & Special Assistance Department Recruitment 2023. All Interested and Eligible applicants need attend the interview along with essential documents on 12th July 2022. More details about Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 like application and application address are given below.
सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 जुलै 2022 पर्यंत तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपू
- मुलाखत तारीख: 12 जुलै 2022
- पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक.
- रिक्त पदे: 03 पदे.
- नोकरी ठिकाण: नागपूर.
- मुलाखतीचा पत्ता: सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रमानगर, गल्ली क्र.७, जुनी व्ही.टी.कॉन्व्हेंट नागपूर.
Maharashtra Social Justice & Special Assistance Department Bharti 2023 |
|
Department (विभागाचे नाव) | Maharashtra Social Justice & Special Assistance Department |
Recruitment Name |
Samaj Kalyan Vibhag Vacancy 2022 |
Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk-in-Interview |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपूर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Assistant Teacher | 03 पद |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
HSC/Degree D.Ed/B.Ed /BA/MA/B.Sc.M.SC B.Ed |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 12 जुलै 2022 |
Important Link of Samaj Kalyan Vibhag Nagpur Recruitment 2023 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2023
I am interested
I WANT JOB.AND I INTRESTED YOUR JOB, PLZ I REQUEST YOU.
Sir i am for intrest jobba
I am instead for job
Parmar complex flat no.714 nana peth 1053
Near A.D.camp chowk behind hope hospital
Pune 411002
Sir I’am intrested for job.
i am intresting for your job
official job i am intrensting
plz job offer i am bsc bed