सातारा जिल्हा बॅंकेची नोकर भरती रद्द; सहकार सचिवांचे आदेश – Satara DCC Bank Recruitment

Satara DCC Bank Bharti updates

Satara DCC Bank Bharti updates  – The additional chief secretary of the cooperative department has cancelled the recruitment of satara district central cooperative bank in 2016-17 on the instructions of the high court. He has also suggested in the order that the bank should implement a fresh recruitment process based on the revised instructions given by the government.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

With this decision, the directors of the bank, which is under the control of the NCP, have been given a setback by the Cooperation Department, including the High Court.
The recruitment process was conducted in the district bank in 2016-17. The recruitment process was handed over to a third party. In 2017, Vikas Uttam Borate of Boratwadi (Taluka Man) filed a petition in the High Court in this regard as there were many flaws in the recruitment process.

सातारा जिल्हा बॅंकेची नोकर भरती रद्द; सहकार सचिवांचे आदेश

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 2016-17 मध्ये केलेली नोकर भरती सहकार विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार रद्द ठरविली आहे. बॅंकेने शासनाने केलेल्या सुधारित सूचनांच्या आधारे नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचीही सूचना त्यांनी आदेशात केली आहे.

  • या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या बॅंकेच्या संचालकांना उच्च न्यायालयासह सहकार विभागाने दणका दिला आहे.
    जिल्हा बॅंकेत 2016-17 मध्ये नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया त्रयस्त संस्थेकडे दिली होती. पण याभरती प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने याबाबत बोराटवाडी (ता. माण) येथील विकास उत्तम बोराटे यांनी उच्च न्यायालयात 2017 मध्ये याचिका दाखल केली होती.
  • याचिकेत त्यांनी जिल्हा बॅंकेने सेवक भरतीत अवलंबलेली कार्यपध्दती तसेच त्या अनुषंगाने केलेली निवड व त्यांना दिलेली नियुक्ती रद्द करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी घेऊन त्यामध्ये जिल्हा बॅंकेला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. तर सहकार विभागाला चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यामध्ये सहकार विभागाने बॅंकेच्या विरोधात अहवाल दिला. तर जिल्हा बॅंकेने आम्ही पारदर्शक पध्दतीने नोकर भरती केल्याचे म्हणणे मांडले होते.
  • याबाबत न्यायालयाने सहकार विभागाला निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार सहकार विभागाचे अपर सचिव यांनी ही भरती रद्द करणे योग्य आहे. त्यानुसार बॅंकेने राबविलेली भरती प्रक्रिया रद्द करून शासनामार्फत केलेल्या सुधारित सूचनांप्रमाणे सेवक भरतीची प्रक्रिया नव्याने हाती घ्यावी, अशी सूचना केली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या बॅंकेतील संचालकांना सहकार विभागाने दणका दिला आहे.
  • यासंदर्भात माणचे आमदार जयकुमार गोरे व भाजपचे नेते अनिल देसाई यांनी याबाबत पहिल्यापासून नोकर भरतीतील सत्ताधारी संचालकांचे लागेबांधे आणि अनियमितता मांडली होती. पण त्यातूनही जिल्हा बॅंकेने रेटून ही भरती प्रक्रिया राबविली होती. पण सहकार विभाग, मुख्यमंत्र्यांपर्यंत आमदार गोरे यांनी या भरतीचा लेखाजोखा मांडला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयात झालेल्या सूनावणीत विविध बाबी पुढे आल्या. यातूनच उच्च न्यायालयाने सहकार विभागाला बॅंकेची भरती प्रक्रिया रद्द करण्याची सूचना केली. त्यानुसार आज सहकार विभागाचे अपर सचिवांनी सातारा जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया रद्द केली.

Satara DCC Bank Recruitment 2019 Application Form 

DCC Bank Satara Bharti 2019

Satara DCC Bank Bharti 2019 : Satara District Central Cooperative Bank Limited, Satara has published the notification for the recruitment of Computer Engineer & Civil Engineering / Agriculture Engineer. There are total 06 vacancies of the posts to be get filled. Candidates age should not exceed 38 Year as on 30th June 2019. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address. Last Date for submission of application form is 25th July 2019. Further details about Satara DCC Bank Bharti 2019 like application & application form are as given below.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संगणक अभियंता आणि स्थापत्य/कृषी अभियंता पदाच्या एकूण 06 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जुलै 2019 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Satara District Central Co-Operative Bank Recruitment 2019

Satara DCC Bank Recruitment 2019 Notification:

The Satara District Central Co-Operative Bank Ltd Recruitment 2019 : Applicants to the posts posses with qualifications & experience as mention below & also having age not exceeding than 38 years can be apply to the posts by submission of the applications to given address

  • Bank Name: The Satara District Central Co-Operative Bank Ltd Satara
  • Name of the Posts: Computer Engineer, Civil Engineering / Agriculture Engineer.
  • Number of Post: 06 Vacancies
  • Type of Job : Bank Job
  • Mode of Application: Offline
  • Official Website: www.sataradccb.com
  • Job Location: Satara
  • Last date to Apply: 25th July 2019

Vacancy Details For Satara Jilha Madhyavarti Bank Bharti 2019 :

Sr. No Name of the Posts No. of Posts Qualification
01 Computer Engineer 04 M.E/M.Tech B.E/B.Tech (Computer Engineering/IT/Electronics and Telecommunication)
02 Civil Engineering / Agriculture Engineer. 02 B.E (Civil)/B.Tech (Agricultural Engineering)

How to Apply For DCC Bank Satara Vacancies 2019:

  • Candidates send your application to the provided address
  • Candidates need to fill up all details in an application carefully.
  • Applications should get filled with all necessary details as education qualification, experience, age etc.
  • Also attach all require documents & certificates as necessary.
  • Duly filled applications should get reach before last date to :
    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा नवीन प्रशासकीय इमारत, ‘किसान भवन’, सर्व्हे न. 523 अ/1 प्लॉट न. 5 व 6, जिल्हा परिषद सातारा समोर, सदरबाजार, कॅम्प, सातारा- 415001 

The last date for submission of application form: 25th July 2019

Important Link for Satara DCCB Bharti 2019 : 

Official Website

Full Advertisement


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!