SBI Exam Postponed- स्टेट बँक ऑफ इंडियाची भरती परीक्षा लांबणीवर

SBI Junior Associate Exam Postponed

State Bank of India (SBI) has postponed the pre-examination for SBI Junior Associates Recruitment 2021 at four centers. Due to some unavoidable reasons, the exam has been postponed. Candidates who were scheduled to appear for the exams at Shillong, Agartala, Aurangabad (Maharashtra) and Nashik will have to wait a little longer for the SBI Junior Associates prelims exam.

अधिकृत नोटीसनुसार, बँकेने शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) और नाशिक केंद्रांवर आयोजित होणारी ज्युनियर असोसिएट्स पदांच्या भरतीसाठी होणारी पूर्व परीक्षा स्थगित केली आहे.

काही अपरिहार्य कारणात्सव ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक या केंद्रांवर होणार होती, त्यांना परीक्षेसाठी (SBI Junior Associates prelims exam) आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

बँकेने उमेदवारांना सूचित केले आहे की, ज्या उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी वरील परीक्षा केंद्रे अलॉट केली गेली होती, त्यांना परीक्षा स्थगित झाल्याची सूचना त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल किंवा मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे सूचित केले जाईल.


SBI Exam 2021

Preliminary examination for the post of Clerk in State Bank of India was to be held in June 2021. But now the date has been changed. The test has been postponed in the wake of the growing epidemic of corona epidemic. A notice to this effect has been issued on SBI’s website at sbi.co.in.

SBI Clerk Recruitment 2021: भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) क्लर्क पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा जून २०२१ मध्ये होणार होती. पण आता याचा तारीख बदलण्यात आली आहे. करोना महामारी संक्रमणाच्या वाढत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. एसबीआयच्या संकेतस्थळावर sbi.co.in येथे यासंबंधीची नोटिस जारी करण्यात आली आहे.

जूनमध्ये होणार नाही SBI क्लर्क पूर्व परीक्षा स्थगित!! स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लर्क भरती पूर्व परीक्षा आता जून महिन्यात होणार नाही. कोविड-१९ मुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. एसबीआयने यासंबंधीची नोटीस जारी केली आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे एसबीआयमध्ये ५२३७ ज्युनियर असोसिएट (ग्राहक सहायता आणि विक्री) पदे भरली जाणार आहेत. अधिक संबंधित तपशीलासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.


SBI Exam Postponed:: State Bank of India, one of the leading banks in India, has postponed the online examination for the post of Pharmacist and Data Analyst. The exam was scheduled for May 23. However, the SBI has issued a notification and postponed the examination.

स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मध्ये नवीन 09 जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडियाची भरती परीक्षा लांबणीवर

SBI Exam Postponed:भारतातील आघाडीची बँक एक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने फार्मासिस्ट आणि डाटा ॲनालिस्ट पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिली आहे. ही परीक्षा 23 मे रोजी होणार होती. मात्र, स्टेट बँकेने त्याविषयीचे नोटिफिकेशन जारी करून परीक्षा स्थगित केल्याचं सांगितलं आहे. भारतातील वाढती कोरोना बाधितांची रुग्ण संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन तारखांची घोषणा नाही

स्टेट बँक ऑफ इंडियाने मागील आठवड्यात फार्मासिस्ट पदासाठीच्या परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी केले होते. मात्र, संपूर्ण देशभरात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन स्टेट बँकेने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केलाय. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सध्यातरी परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!