राज्यातील सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ – Security Guard Bharti 2023

Security Guard Bharti 2023 Online Registration

Security Guard Board Recruitment 2023 – sgbregistration.in

Security Guard Remuneration update is given here. The government has decided to increase the salary and allowances of security guards. Increase in salary and levy amount has been announced for 12 boards in the state. This will benefit more than 50 thousand security guards. Wage hike has been implemented board wise. Nandatai Madhavrao Bhosale, general secretary of the Maharashtra State Security Guard and General Workers’ Union, went on a hunger strike in March to demand an increase in the salaries of security guards. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील १२ मंडळांसाठी वेतनवाढ व लेव्हीच्या रकमेत वाढ जाहीर केली आहे. याचा ५० हजारापेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना लाभ होणार आहे. प्रत्येक मंडळनिहाय वेतनवाढ लागू केली आहे. सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी मार्चमध्ये उपोषण केले होते.
खासगी सुरक्षारक्षकांनाही लाभ  – या निर्णयामुळे खासगी सुरक्षारक्षक कंपन्यांमधील सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करणेही शक्य होईल. यामुळे खासगी सुरक्षा कंपन्यांमधील ७ ते ८ लाख सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा मार्गही सुकर होणार आहे.

Other Important Recruitment  

सिंधुदुर्ग तलाठी भरती 2023 करीता मदत कक्ष (हेल्प डेस्क) लवकरच तलाठी भरतीला सुरुवात
पवित्र पाेर्टलवर ६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणारत
वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या १३०१ जागा रिक्त

जिल्हा परिषद १८,९३९ पदांच्या भरतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

महापारेषण येथे सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागा रिक्त

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

नेवासा तालुक्यात सुरक्षा रक्षकांच्या ७०० जागांसाठी मेगा भरती – Nevasa Security Guard Bharti

राज्यातील विभागनिहाय मंडळ व वेतनवाढीचा तपशील

Security


SGU Bharti Results: According to Amravati District Security Guard Mandal Recruitment Aggregate Pull-2021 advertisement, all the candidates who have appeared in the field test have been announced on their profile the marks obtained in the field test, educational qualification and marks and other information. Read More details are given below.

अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०२१ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेद्वारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्व:ताचे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, तपासून घ्यावे.

त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास [email protected] या इमेल आयडी वर, किंवा सचिव, अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, परांजपे कॉलनी, डॉ. पुंडकर प्लॉट, आर. टि. ओ. कार्यालय मागे, अमरावती – ४४४६०२ या पत्तावर दिनांक १०/१०/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. त्यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही.

सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करणेचे काम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आले असून उमेदवारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.


Security Guard Bharti 2022

Pune District Security Guard Board for preparation of Aggregate Bridge-2019, the eligible / eligible candidates are being informed that the deadline for online submission of Character Verification Certificate and Health Test Certificate has been extended till 31st May 2022.

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि, आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची मुदत दिनांक ३१ मे २०२२ पर्यन्त वाढविण्यात आली आहे. त्यानंतर सादर केलेली प्रमाणपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मुदत संपल्यावर कोणत्याही सबबीचा विचार केला जाणार नाही.


Security Guard Board Recruitment 2022
पात्र उमेदवारांनी वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र ३० एप्रिल २०२२ पर्यन्त पोर्टल वर जमा करावीत.

List of Qualified Candidates:

List of qualified candidates are given here. Eligible candidates should submit their medical and character certificate by 30th April, 2022 on the portal https://sgbregistration.in. Pune District Security Guard Board has recently declared the published cut off marks for Security guard Posts Applicants who applied for these may check their cut off marks from the given link. On the basis of the total marks obtained by adding the marks obtained in the physical / field examination and academic marks, cut off marks have been declared as per the reservation category as Below.

Board Name Job Title Ground Pass Medical Pass
Sangali District Security Guards Board
SGB Sangli Pool Creation – 2019
Pune District Security Guards Board
SGB Pune Pool Creation – 2019
Solapur District Security Guards Board
SGB Solapur Pool Creation – 2019
Raigad District Security Guards Board
Security Guards Pool for Raigad District SGB

Security Guard Board Results (Cut Off Marks) Declared

Pune District Security Guard Board has recently declared the published cut off marks for Security guard Posts Applicants who applied for these may check their cut off marks from the given link. On the basis of the total marks obtained by adding the marks obtained in the physical / field examination and academic marks, cut off marks have been declared as per the reservation category as Below.

Security Guard Board Recruitment 2022 – sgbregistration.in

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ ) सदर लिंक वर प्रसिद्ध केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

मंडळाच्या समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) पुढीलप्रमाणे.

अनु. क्र. आरक्षण प्रवर्ग कट-ऑफ गुण
महिला पुरुष
१. खुलागट (OPEN) २१ ३९
२. अनुसूचित जाती (SC) २१ ३६
३. अनुसूचित जमाती (ST) २१ ३६
४. विमुक्त जाती (अ) DT (A) २१ ३७
५. भटक्या जमाती (ब) NT (B) २१ ३७
६. धनगर व तत्सम (क) NT (C) २१ ३७
७. वंजारी (ड)  NT (D) २१ ३७
८. इतर मागासवर्गीय  (OBC) २१ ३७
९. विशेष मागास प्रवर्ग  (SBC) २१ ३६

उमेदवारांना सूचना :

  • उपरोक्त प्रमाणे समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांचा अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता तपासण्याच्या आधीन राहून सुरक्षा रक्षक म्हणून मंडळात नोंदीत करून समुच्यय पुलावर घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
  •  शारिरीक/ मैदानी परीक्षा प्राप्त गुण व शैक्षणिक गुण यांची बेरीज करून आलेल्या एकूण गुणांच्या आधारे, वरील प्रमाणे आरक्षण प्रवर्गानुसार कट ऑफ गुण जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराना सूचना करण्यात येते की ज्या उमेदवारांना त्यांच्या आरक्षण प्रवर्गा नुसार कट ऑफ गुणा एवढे वा जास्त गुण असतील त्यांना पुढील प्रक्रियेकरिता त्यांच्या नोंदीत भ्रमणध्वनी (Mobile) वर SMS पाठविण्यात येतील.
  • .पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.
  • . पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.
  • . वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र उमेदवारांनी B-Form साठी ऑनलाइन रु. १०० व इतर कर भरल्यानंतर मंडळाच्या प्रतीक्षा यादी वर सामील करून घेतले जाईल.
  • . सदरचा निकाल म्हणजे कामाची हमी नसून विविध अस्थापना / फँक्टरी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार समुच्चय पूलातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्यात येईल.
  • . पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. सूमुच्चय पुल निकाल २०१९ हा मंडळाने शासनास दिंनाक १२-०२-२०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्रवर्ग निहाय आरक्षणाबाबत मागितलेल्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

या महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार ..

Security Guard Bharti 2022- The Municipal Security Force and the training center at Bhandup will be modernized soon. Vacancies of officers and security guards in the security forces of Mumbai Municipal Corporation will be filled soon. Read More details as given below.

Security Guard Board Bharti 2022

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलातील अधिकारी, सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. पालिका सुरक्षादलाचे व भांडुप येथील प्रशिक्षण केंद्राचे लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कोविडचा मुकाबला करताना कोविड बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा दलातील अधिकारी, जवान यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येत असून त्यांच्या वारसांना पालिका सेवेत नोकऱ्याही देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका सुरक्षा दलाचा ५६ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात आज संपन्‍न झाला. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्‍हणून सुरेश काकाणी होते.

कोविड काळात पालिका सुरक्षादल, अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभाग यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी कौतुक केले. त्यामुळे यापुढेही पालिका सुरक्षादल खाते, अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभाग यांनी समन्वय साधून एकत्रितपणे कोणत्याही संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यावेळी केले.

भांडुप संकुल येथील सुरक्षादलाच्या प्रशिक्षण केंद्राचे ५ कोटी रुपये खर्चून लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.


Security Guard Mumbai Bharti 2022: In The Brihanmumbai Municipal Corporation there is a total 1800 posts of security guards vacant. A decision will be taken soon to fill 1800 vacancies of security guards in Mumbai Municipal Corporation. In a meeting chaired by Mayor Kishori Pednekar, the recruitment process will be carried out by reviewing the vacancies, informed Additional Commissioner Suresh Kakani. Read More details as given below.

या महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची 1800 पदे रिक्त…

मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांची 1800 रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  •  मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये जलाशये, रुग्णालय, उद्यान, स्मशानभूमी अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची 1800 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण असतो. काही वेळा त्यांना डबल डय़ुटी करावी लागते.
  • सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे पालिकेच्या उद्यान, मैदानात चोऱ्या आणि गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांची ही पदे भरावीत यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळी युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मागणी केली होती.
  • या मागणीची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. बैठकीला उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपआयुक्त प्रभात रहांगदळे, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे आदी उपस्थित होते.

Security Guard Board Recruitment 2021 – sgbregistration.in

Pune Security Guard Board Registration Pool Results 2019 declared today on sgbregistration.in : All the candidates appearing for the Field Physical examination in Pune District have been provided on their profile the marks obtained in the field examination, educational qualification and marks, caste category and other information. Candidates should login first by going to www.sgbregistration.in and entering their User ID and password, then by clicking on My Account >> View Result, the marks obtained in the physical and field examination.  Complete details of how to check their marks are given below:

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९

  • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण , जातीचा प्रवर्ग व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • उमेदवारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:चे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, जातीचा प्रवर्ग तपासून घ्यावे.
  • त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास [email protected] या इमेल आयडी वर, किंवा सचिव, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, २९/२ शांतीकुंज, दुसरा मजला, सोमवार पेठ, पुणे- ४११०११ या पत्तावर दिनांक १५/०१/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. त्
  • यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्
  • यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही.
  • मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल.
  • सदर समुच्चय पुल तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

Pune Security Guard Board Results Check here

Pune Security Guard Board Results Check here


For the applicants who have submitted their application for selection for the formation of Chandrapur District Security Guard Pool – There are a total of 7 stages in the selection process, out of which the first stage “Original Document Verification” has been started. Applicants will be notified of the date and time of their attendance via SMS. Also, the schedule of applications will be verified daily on this page. SGB will be presented in the Schedule menu.

  • चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.
  • अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल.
  • तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक

Instruction Set for Online Application Process

APPLY


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
38 Comments
  1. Mukesh Billore says

    सर मुंबई मध्ये असेल तर सांगा न मला मी पण mSF मध्ये आहे security पण मला बोर्डात काम करायचं आहे सर प्लीज सांगा मला पण

  2. Ravindra pawar says

    Mala job pahije

  3. Rahul Nehare says

    Hi

  4. Harendra vijay chavan says

    Namskar sir mi Harendra Vijay chavan .rahnaar =Ratnagiri.
    Sir mi maharashtra surksha rkshak mandal madhye form bharla hota maze 10 March la document vherifikeshan zale aahe .tr mazi joined kadhi honar.

  5. Vaibhav ishwar koli says

    7387490833

  6. Dipak ingle says

    Hello sir I am Dipak
    12th pass,
    At,post akola pin code 444407

  7. Sandeep Arun Koche says

    Sar mala khoob kamachi kareja hai please help me

  8. Sagar says

    नमस्कार सर सर मी खूप गरीब मुलगा आहे सर मी नंदुरबार मध्ये तेल मिल मध्ये सेक्युरिटी गार्ड च काम करतो सर माजी खूप इच्छा आहे सर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये काम करण्याची प्लीज सर माजी हेल्प करा. सर मी तुम्हाला कधीच विसरणार नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!