Blood Bank Bharti 2022-या तालुक्यातील रक्तपेढीतील रिक्त पदे लवकरच भरणार
या तालुक्यातील रक्तपेढीतील रिक्त पदे लवकरच भरणार
Sindhudurg Blood Bank Bharti 2022: As per the news, Vacancies in the blood bank in Sawantwadi taluka will be filled soon. Necessary posts in the blood bank of the sub-district hospital at Sawantwadi will be filled immediately. Health Minister Rajesh Tope has given such instructions to the concerned. Archana Ghare and Manoj Waghmare demanded that the vacancies should be filled immediately.
सावंतवाडी यथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील आवश्यक पदे तत्काळ भरण्यात येणार आहेत. ताशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. येथील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी अर्चना घारे व मनोज वाघमारे यांनी केली.
सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालय लवकर सूर प्रयत्न केले जातील असेही टोपे यांनी सांगितले.