सिंधुदुर्ग जिल्हातील पोलिसपाटील भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – Sindhudurg Police Patil Bharti 2023

Sindhudurg Police Patil, Kotwal Recruitment 2023

Sindhudurg Police Patil Bharti 2023 Examine Time Table has been announce now. Candidates should be collect their hall tickets from 17th January 2024 to 19th January 2024 from below given address. Written examine will be schedule on 28th January 2024 (Sunday). More details examination and further schedule are attached below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Sindhudurg Police patil


As per the latest updates the recruitment of Police patil, Appointment of police patil in Sindhudurg district delayed. Kankavli Police patil the recruitment process for the post of police constable has been conducted in various villages of Kankavli, Devgad and Vaibhavwadi talukas. The selection list for the recruitment process is yet to be released. The list is expected to be released on Monday. The process has been delayed as some candidates have not yet submitted a certificate of conduct.

सिंधुदुर्ग जिल्हातील पोलिसपाटील नियुक्ती लांबणीवर

कणकवली : कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील विविध गावातील पोलिसपाटील पदाची भरतीप्रक्रीया राबविण्यात आली आहे. या भरतीप्रक्रीयेतील निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही. येत्या सोमवारी (ता. ८) यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. काही उमेदावरांनी अद्याप ही वर्तणूक प्रमाणपत्र सादर न केल्याने ही प्रक्रीया लांबली आहे.


Sindhudurg Police Patil Kotwal Bharti 2023 for 38 posts. As per the information their are 20 Police Patil Posts and 18 Kotwal Posts will be filled soon in Kudal Taluka of Sindhudurg District. The process for this has been started through the District Magistrate’s Office and Kudal Tehsildar. Tehsildar Amol Pathak informed that the reservation process for the recruitment of this post is going on and the next process will be done soon. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

कुडाळात पोलिसपाटील, कोतवाल भरती – ३८ पदांसाठी आरक्षण प्रकिया सुरू

सिंधुदुर्ग जिल्हातील  कुडाळ  तालुक्यात २० पोलिसपाटील पदे व १८ कोतवाल पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासाठीची प्रक्रिया प्रांताधिकारी कार्यालय व कुडाळ तहसीलदार यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया सुरू असून, पुढील प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्यातील ७७ पैकी २० पोलिसपाटील पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये पांग्रड, आवळेगाव, निरुखे व झाराप, सोनवडे तर्फ हवेली, केरवडे तर्फ माणगाव व पिंगुळी कांदुळी, बाव, चाफेली या गावांमध्ये उमेदवार प्राप्त नाही, मोरे, नेरुर तर्फ नारुर, वालावल, गोठोस, माणगाव, कुसबे, भरणी, कुपवडे, साळगाव, बांबुळी तर्फ हवेली येथील पोलिसपाटील कर्मचारी निवृत्त झाल्याने हे पद रिक्त आहे.

तर १८ कोतवाल पदे रिक्त असून, यामध्ये कुडाळ, मडगाव, नेरुर तर्फ हवेली, घोटगे, वालावल, माणगाव, वसोली, पडवे, झाराप, बांबर्डे तर्फ कळसुली, बाव, नेरुर कर्याद नारुर, हिर्लोक, गोठोस, जांभवडे, पाट, तुळसुली तर्फ माणगाव व बिबवणे या गावांचा समावेश आहे. या पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया सुरू केली आहे.

  • यानुसार २५ जुलैला सर्व तलाठी, ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालय येथे लोकसंख्या तपशील प्रसिद्ध करण्यात आला.
  • त्यानंतर २५ ते २७ जुलैपर्यंत लोकसंख्येवर कोणाचे आक्षेप असल्यास ते लेखी स्वरुपात कुडाळ तहसील येथे स्वीकारण्यात आले.
  • ३१ जुलैपर्यंत लेखी हरकतींवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
  • ही प्रक्रिया पूर्ण होताच आरक्षण व पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
  • त्या त्या गावांतील लोकसंख्येनुसार आरक्षण घोषित करण्यात येणार आहे.
  • येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करून ही पदभरती करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार पाठक यांनी दिली.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Sindhudurg Police Patil Kotwal Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!