Sindhudurg Rozgar Melava 2024

Sindhudurg Rojgar Melava 2024: Pandit Dindayal Updhayay Online Job Fair for Sindhudurg District is going to recruitment eligible applicants to variou vacant posts. There are total 18+ vacancies filled through this job fair. Applicants who searching for jobs in Sindhudurg may apply for the Rojgar Melava. Sindhudurg Rojgar Melava 2023 is schedule on 29th December 2023. Interested applicants need to registered themself for online job fair. Further details of the applications & address for the jobs fair is as given below :

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई पोलीस दलातील १२ हजार ८९९ पदं त्वरित भरा, वर्षा गायकवाड
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
वनविभाग वनरक्षक भरती ऑनलाईन परिक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

तीस हजार शिक्षक भरती, शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सिंधुदुर्ग येथे पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 29 डिसेंबर 2023 तारखेला खालील दिलेल्या लिंक व्दारे नोदणी करावी. 

Sindhudurg Rojgar Online Melava 2024 Notification

 • Job Fair Title : Pandit Dindayal Upadhyay Job Fair
 • Job Fair Level: District
 • Recruitment For: Private Employer
 • Job Fair Type: General
 • Job Fair Division : Mumbai
 • Job Fair District : Sindhudurg
 • Job Fair Date: 29th December 2023

CHECK MORE DETAILS

APPLY ONLINE 

SINDHUDURG PANDIT DINDAYAL UPADHYAY ONLINE JOB FAIR 1
DISTRICT
Private Employer
General
29th December 2023

29th December  2023

India
Maharashtra
Mumbai
Sindhudurg

 

Sindhudurg Job Fair 2023

Sindhudurg Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Updhayay Job Fair for Sindhudurg District is going to recruitment eligible applicants to various posts. Applicants who searching for jobs in Sindhudurg may apply for the job by walk – in for an interview to the selection process. Sindhudurg Rojgar Melava 2023 is schedule on 21st Feb 2023. Interested applicants may bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. Further details of the applications & address for the jobs fair is as given below :

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्यावतीने येत्या २१ ला येथील एमआयडीसीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा मेळावा होणार आहे. यात नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेडने कोकणात सावंतवाडी येथे अलीकडेच पहिले बिपिओ सुरू केले आहे. यामार्फत स्थानिक २० जणांना रोजगार सुद्धा प्राप्त झाला. मुंबई युनिव्हर्सिटीचे सब सेंटर सावंतवाडीत सुरू केले असून व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन यांनी इफ्रास्ट्रक्चर आणि टेक्निकल सुविधा पुरविली आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या माध्यमातून कोकणात मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

येथे होणाऱ्या मेळाव्यात येणाऱ्या कंपन्या या मुंबई, पुणे, गोवा येथीलही असतील. त्यामुळे ज्यांना जिथे आवश्यक आहे, त्या ठिकाणी जॉबचा पर्याय उपलब्ध असेल. आपल्या शैक्षणिक पात्रता व आलेल्या कंपन्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना त्या-त्या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहेत.

कोणत्याही प्रकारची सरकारी अनुदान घेणे हा कंपनीचा उद्देश नाही तर इथल्या तरुणांना काम देणे या एकमेव उद्देशाने कंपनी काम करत असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कंपनीच्यावतीने रोजगार मेळाव्याबरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार आहेत. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल, अशी ग्वाही कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी पत्रकातून दिली आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती म्हणजे कुडाळ येथे कंपनीचे डाटा सेंटर उभारले जात आहे. याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अशा प्रकारची डाटा सेंटर होणार आहेत.

या सर्वांच्या माध्यमातून शिक्षण विषयक सुविधा कंपनी जिल्ह्यातील विद्यार्थांना प्रदान करणार आहे. व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी मोडेल करिअरच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगगाराच्या संधी येथील स्थानिक युवक-युवतींना दिल्या आहेत. कंपनीकडून सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त झाला आहे. ५ जानेवारीला व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्या दाखल झाल्या होत्या. त्यातून येथील स्थानिकांना १० ते २५ हजार वेतन असलेले रोजगार मिळाले आहेत. येथे उभारण्यात आलेल्या हायड्रा डाटा सेंटरचे उद्घाटन येत्या दोन दिवसात होणार आहे.Sindhudurg Rojgar Melava 2023- “Admission”, “Varanium Cloud” Indian digital technology companies have organized a job fair in Sawantwadi at Sindhudurg. An employment fair has been organized on January 5. The gathering will be held at the Gymkhana Maidan in the evening from 3 to 6 pm.

सावंतवाडी जिल्ह्यातील तरुण पिढीला रोजगार देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या ”ॲडमिशन”, ”व्हॅरेनियम क्लाउड” आणि ”सिक्योर क्रेडेंशियल्स” यांनी येत्या ५ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा येथील जिमखाना मैदान येथे सायंकाळी ३ ते ६ या वेळेत होणार आहे.

जिल्ह्यात बरोजगारांची संख्या वाढती आहे. येथील युवा पिढीला नोकरीसाठी पुरेशा संधी मिळत नाहीत. त्यामुळे हा रोजगार मेळावा येथील स्थानिकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. ”ॲडमिशन”, ”व्हॅरेनियम क्लाउड” या भारतीय डिजिटल तंत्रज्ञान कंपन्यांनी डिझाइन केलेले एज डेटा सेंटर गोव्यात पणजी येथे सुरु आहे.

सिंधुदुर्गातही हे डेटा सेंटर लवकरच सुरु होणार असून त्यामुळे युवा पिढीला जिल्ह्यातही रोजगार प्राप्त होईल. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्र आणि गोव्यातील २२ कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध होईल. जिल्ह्यातही विविध कंपन्यांमध्ये थेट नोकरी मिळेल. ॲडमिशन कंपनी ”आजच मुलाखत; आजच निवड” या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी देणार आहे. यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल. या रोजगार मेळाव्यात ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीबी बँक, आदित्य बिर्ला, पेटीएम, विवो, जस्ट डायल, ग्लेनमार्क, गोयंम ऑटो, यशस्वी ग्रुप, मुथूट फायनान्स, व्ही ५ ग्लोबल सर्व्हिस, टाटा ट्रेंट, डीके असोसिएट्स, टेली परफॉर्मन्स, स्टे बर्ड हॉटेल आदी प्रमुख कंपन्या दाखल होणार असून याद्वारे युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळणार आहे.


 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Admin says

  Sindhudurg Job Fair 2023

 2. Namrata tambe says

  talati Bharti from

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!