Sports Authority of India Recruitment 2024

SAI Recruitment 2023 notification online apply

Sports Authority of India Recruitment 2024 – The Sports Authority of India (SAI) is a great job opportunity. The deadline to apply for recruitment under sports authority of India has been extended. The extension has provided more opportunities for interested candidates to apply. Candidates who have not yet filled the form to join this recruitment and are eligible for this recruitment can now fill the online form till the extended date. The last date to apply for sports authority of India recruitment is now 14th February 2024. Therefore, those interested should fill the form as soon as possible. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई पोलीस दलातील १२ हजार ८९९ पदं त्वरित भरा, वर्षा गायकवाड
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
वनविभाग वनरक्षक भरती ऑनलाईन परिक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

तीस हजार शिक्षक भरती, शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी मुदत वाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार

भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आनंदाची बातमी म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाअंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मुदत वाढीमुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची आणखी संधी उपलब्ध झाली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या भरतीमध्ये सामील होण्यासाठी फॉर्म भरलेला नाही आणि या भरतीसाठी पात्र आहेत ते आता वाढीव तारखेपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख आता 14 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

SAI Coach Vacancy 2024 / रिक्त जागांचा तपशील

  • स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीअंतर्गत कोच पदांच्या 214 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
  • या भरतीद्वारे उच्च कार्यक्षम प्रशिक्षकाच्या 9 पदांवर,
  • वरिष्ठ प्रशिक्षकाच्या 45 पदांवर,
  • प्रशिक्षकाच्या 43 पदांवर आणि
  • सहाय्यक प्रशिक्षकाच्या 117 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

Sports Authority of India Recruitment 2024 / महत्त्वाच्या तारखा

  • स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 10 जानेवारी 2024 पासून सुरु करण्यात आली होती.
  • या भरतीसाठी आता 14 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरती करता येणार आहे.
  • SAI ने 31 जानेवारील 2024 रोजी सुधारित अधिसूचना जारी केली आहे.

How to apply SAI Coach Recruitment 2024/ भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • या भरतीमध्ये प्रशिक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी sportsauthorityofindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
  • आता होमपेजवर APPLY ONLINE जॉब्सच्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. आता नवीन पेजवर दिसेल.
  • आता तुम्हाला Register a New User पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीनंतर, उमेदवार विचारलेली माहिती योग्यरित्या भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
  • अर्ज भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Age Limit at SAI Coach Recruitment 2024 / वयोमर्यादा

  • स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरतीमध्ये उच्च कार्यक्षम प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 60 वर्षे,
  • वरिष्ठ प्रशिक्षकासाठी 50 वर्षे,
  • प्रशिक्षकासाठी 45 वर्षे आणि
  • सहायक प्रशिक्षकासाठी 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांचे 30 जानेवारी 2024 या तारखेपर्यंतचे वय लक्षात घेतलं जाईल.

Sports Authority Of India Recruitment 2024 Details

Recruitment Name :  Sports Authority of India
Number of Vacancies :  214  Posts
Name of Post :  High Performance Coach, Senior coach, Coach and Assistant Coach
Job Location :  New Delhi
Pay-Scale
Application Mode :  Online application link
Age Criteria : 
  1. For the post of High Performance Coach- Maximum age 60 years,
  2. 50 years for Senior Coach,
  3. 45 years for the trainer and
  4. Must be 40 years for Assistant Coach.
  5. Age of candidates as on 30th January 2024 will be considered.

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

 Whats App Group Join Now
 Telegram Groupn Join Now

 Sports Authority of India Bharti 2024 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1.  High Performance Coach,
09 Posts
2. Senior Coach
45 Posts
3. Coach 
43 Posts
4. Assistant Coach
117 Posts

SAI Recruitment 2024- Eligibility Criteria

1. High Performance Coach
Degree/ Diploma in Coaching
2. Senior Coach
Degree/ Diploma in Coaching
3. Coach 
Degree/ Diploma in Coaching
4. Assistant Coach
Degree/ Diploma in Coaching

How to Apply for Sports Authority of India  Recruitment 2024

  • To apply for coaching posts in this recruitment, you first need to visit the official website sportsauthorityofindia.gov.in
  • Now click on the APPLY ONLINE JOBS link on the homepage.
  • After that you can click here to apply online.
  • Now it will appear on the new page.
  • Now you have to register by clicking on Register a New User option.
  • After registration, candidates can complete the application process by filling the asked information correctly.
  • Do not forget to take a printout of the filled application form.

⏰ All Important Dates of SAI Bharti 2024

Here we give the all essential link for further use.

⏰ Online application start date:
10th of January 2024
⏰ Last date to apply online:
14th of February 2024

Important Link of SAI Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE 
PDF ADVERTISEMENT 

SAI Date extend


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Sports Authority of India Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!