SSC CGL Tier 3 परीक्षेची तारीख जाहीर

SSC Exam Date Announced

SSC Exam Date Announced : SSC CGL (Tier 3) 2019 exam date : Staff Selection Commission has announced the exam date of CGL Tier 3 Exam 2019. According to the schedule issued by the Staff Recruitment Commission, the Combined Graduate Level Examination (Tier 3) 2019 will be held on 22nd November 2020. All the candidates who are eligible for Tier 1 examination are eligible to appear for Tier 2 and Tier 3 examinations.The schedule may change in the future according to the Covid-19 infection status and guidelines issued by the government from time to time, the circular said.

SSC Exam Date Announced

SSC CGL (Tier 3) 2019 exam date: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ची तारीख जाहीर केली आहे. कर्मचारी भरती आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ही २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ रविवारी २२ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचा निर्णय कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. टीयर १ परीक्षेत पात्र ठरलेले सर्व उमेदवार टीयर २ आणि टीयर ३ परीक्षांना बसण्यास पात्र आहेत.’

हे वेळापत्रक भविष्यात कोविड -१९ संसर्ग स्थिती आणि सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलू शकतं, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.

उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावी. परीक्षेच्या संबंधी कोणतीही माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन आपल्या वेबसाइटद्वारेच जारी करते.

सोर्स : म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!