SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023

SSC Recruitment Phase 11 Notification 2023 @ ssc.nic.in

SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023 : Advertisement no. Phase-11/2023 Staff Selection Commission has issued the notification for the recruitment of “Selection Posts” Posts. There are total 5369 vacancies available for this posts in SSC Selection Post Phase 11 Bharti 2023. Job Location for these posts is in All Over India. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 27th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

SSC Recruitment 2023 Notification ssc.nic.in

 • कर्मचारी चयन आयोग द्वारा विभिन्न मंत्रालयों, विभागों और संस्थानों में मेगा भर्ती की जा रही है। यह चयन प्रक्रिया एसएससी चयन चरण 11 के तहत आयोजित की जाएगी। इच्छुक उम्मीदवार पूरी जानकारी प्राप्त करने के लिए आयोग की आधिकारिक वेबसाइट ssc.nic.in पर जा सकते हैं. ऑनलाइन आवेदन वेबसाइट पर भी उपलब्ध है। आवेदन प्रक्रिया अभी शुरू हुई है।
 • एसएससी सिलेक्शन फेज 11 के तहत भर्ती के जरिए नौकरी पाने के लिए आपको पहले ऑनलाइन आवेदन करना होगा। उसके बाद लिखित परीक्षा आयोजित की जाएगी। इसमें पास होने वाले कैंडिडेट्स को कुछ एग्जाम देने होंगे। उन्हें परीक्षा के अलावा स्किल टेस्ट भी देना होगा। वेबसाइट पर दी गई जानकारी के मुताबिक कर्मचारी चयन आयोग पांच हजार से अधिक पदों पर योग्य उम्मीदवारों की भर्ती करने जा रहा है. 10वीं पास से लेकर स्नातक तक के उम्मीदवार इन पदों पर आवेदन कर सकते हैं। आवेदन करने के लिए आयु की आवश्यकता 18 से 30 वर्ष है। अधिक जानकारी आयोग की वेबसाइट पर उपलब्ध है।

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ५३६९ पदांची भरती

कर्मचारी निवड आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विविध निवड पोस्ट” पदांच्या एकूण 5369 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 मार्च 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

 1. कर्मचारी निवड आयोगाने आयोजित केलेल्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ६ मार्च २०२३ रोजी सुरु झाली आहे. तर २७ मार्च हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज करण्यासाठी १०० रुपये भरावे लागणार आहेत. पैसे भरण्याची शेवटची तारीख २८ मार्च आहे. काही वेळेस अर्ज करताना त्यामध्ये काही चूका होऊ शकतात. तर आयोगाकडून अर्ज स्वीकारताना काही गोष्टी पुढेमागे होऊ शकतात. तेव्हा चूक सुधारुन दुरुस्त करण्यासाठीची संधी आयोगाद्वारे दिली जाते. ३ ते ५ एप्रिल या तीन दिवसांमध्ये अर्जमध्ये झालेल्या चूका दुरुस्त करता येणार आहेत. जून किंवा जुलै महिन्यामध्ये भरतीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल. परीक्षा सुरु होण्याच्या सात ते आठ दिवसांपूर्वी परीक्षेसाठी लागणारे ओळखपत्र देण्यात येईल.
 2. केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये गट ब, गट क कर्मचारी निवडण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोगाची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली. भारतात सर्वांत जास्त सरकारी रोजगार उपलब्ध करून देणारा सरकारी आयोग अशी स्टाफ सिलेक्शनची ओळख आहे. एमपीएससी, यूपीएससी, बँकेच्या परीक्षांच्या मानाने स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा सोपी आहे व पदसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करावी.
 3. उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतील लाखो उमेदवार या भरतीसाठी प्रयत्न करतात. दुर्दैवाने या पदांबद्दल, या परीक्षांबद्दल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधील महाराष्ट्रातील उमेदवारांचा सहभाग व यश हा एक चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय सरकारी खात्यांमध्ये मराठी कर्मचाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे.
 4. स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज ११ अंतर्गत ५३६९ रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. ही भरती १० वी, १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २७ मार्चपर्यंत करायचा आहे. निवड पोस्ट ११ ची परीक्षा जून किंवा जुलै २०२३ मध्ये घेतली जाईल.

Name of Posts पदाचे नाव

१) सीनिअर टेक्निकल असिस्टंट
२) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
३) चार्जमन
४) लायब्ररी अँड इन्फर्मेशन असिस्टंट
५) फर्टिलाइजर इन्स्पेक्टर
६) कँटीन अटेंडंट
७) हिंदी टायपिस्ट
८) इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
९) लायब्ररी अटेंडंट
१०) सीनिअर सायंटिफिक असिस्टंट

Age Limit वयाची अट

१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे (एससी/एसटी : ५ वर्षे सूट, ओबीसी : ३ वर्षे सूट)

Educational Qualification शैक्षणिक पात्रता

– १० वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण- मॅट्रिक लेवल पदासाठी
– १२वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण -इंटरमिजिएट लेवल पदासाठी
– भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी- बॅचलर पदवी पदासाठी

Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२३
संगणक आधारित परीक्षा : जून, जुलै २०२३

Selection Process निवड कशी होईल? :

ऑनलाइन परीक्षा आणि कौशल्य चाचणीनंतर उमेदवारांची निवड होईल.

SSC Phase 11 Notification 2023

Here we give the complete details of SSC Phase 11 Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

SSC Phase 11 Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Staff Selection Commission
????Number of Vacancies :  5369
????Name of Post :  Selection Posts”
????Job Location :  All Over India
????Pay-Scale Rs. 5200/- to Rs. 34800/
????Application Mode :  Online Application Form
????Age Criteria : 
 • 18-25/27 Years (for 10th/12th Level Posts)
 • 18-30 Years (for Graduate Level Posts)

SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1.Selection Posts”  5369 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

 •  For  Selection Posts” 
10th/12th/Graduates

Application Fees Details

Category wise application fees or examine fees charges are given here.

 •  For Open Category Candidates 
Rs. 100/-
 •  For Reserve Category Candidates 
No Fees

Steps to Apply for SSC Selection Post Phase 11

 • Visit the official website of Staff Selection Commission i.e. www.ssc.nic.in
 • Click on “Register Now” appearing on the left side of the homepage to register yourself if you are applying for the first time by entering all the details asked like email id, contact number, name and other details.
 • A Registration Number and password will be generated and will be sent to you in your registered mobile and email.
 • Log in again using your Registration Number and Password by visiting the homepage.
 • Click on the apply link in Phase-11/2023/selection posts examination.
 • Fill in all the other details in the application form and click on submit button.
 • Proceed to payment of SSC Selection Post 2023 application fee.
 • Upload all the mentioned documents in the prescribed format and size.
 • Attach disability Certificate Number, if you fall under benchmark disability.
 • Take out the print of the application form and fee receipt for future use

SSC Selection Post 2023 Recruitment Process 

Step-by-Step process of candidates selection in this recruitment are given here.

 • The Selection Process for SSC Selection Post 11 (2023) includes the following Stages:
  • Written Exam
  • Trade/ Skill Test
  • Document Verification
  • Medical Examination

⏰ SSC Selection Post Phase 11 Exam Date 2023

⏰ Last date to apply :
27th March 2023

Important Link of SSC  Phase 11 Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

????OFFICIAL WEBSITE
????APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!