TC College Job Fair -या जिल्ह्यात ३०० जागेंसाठी नामांकित बँकांच्या नोकरी भरती मेगा मेळावा

TC College Rojgar Melava 2022

TC College Job Fair 2022: Tuljaram Chaturchand College Barmati is going to conduct  mega recruitment drive for reputed banks in the country like HDFC, L&T, and Exubrant Pvt. Ltd. These banks are going to recruit for 300 vacancies. TC College Conduct job Fair on 16th July 2022 from 10. 00 AM to 4. 00 PM at college premises. Eligible applicants need to registered themself through the given link. Read More details about TC College Rojgar Melava 2022 are given below.

या जिल्ह्यात ३०० जागेंसाठी नामांकित बँकांच्या नोकरी भरती मेगा मेळावा

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये देशातील नामांकित बँकांच्या नोकरी भरती चा मेगा मेळावा होणार आहे. शनिवारी (ता. 16) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत महाविद्यालयातील जीवराज सभागृहामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एचडीएफसी, एल ऍण्ड टी, आणि एकझुबरंट प्रा. लि. या बँका तीनशे जागांकरिता ही मेगा भरती करणार आहेत.

ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून या भरतीमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. कोरोना काळानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणत थेट नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी या भरतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

याबद्दल अधिक माहिती तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या w.w.w.tccollege.org या संकेत स्थळावर मिळेल. तसेच या संकेत स्थळावर जाऊन गुगल फॉर्म भरून विद्यार्थांना भरती प्रक्रीयेकरिता नोंदणी करायची आहे अशी माहिती महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलचे समन्वयक कृष्णा काळे यांनी दिली.

अधिक माहिती येथे पहा 

2 Comments
  1. Bapurao Laxman jadhav says

    I hereby declare that the information furnished above is true to the best of knowledge

  2. Sharduli Hulyalkar says

    If anyone has the google form link for TC College Job Fair , please post the link

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!