एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त AI Engineer Teamlease Jobs

AI Engineers Teamlease Digital Jobs

 AI Engineer Jobs ChatGPT

Latest updates about AI Jobs is given here. After the success of ‘OpenAI’s ‘ChatGPT’, the demand for engineers specializing in artificial intelligence (AI) applications has increased worldwide. Its effect is beginning to be seen in India. 51 percent of AI engineer posts in the country are currently vacant. There is a strong recruitment of AI engineers around the world. Companies in health, finance and entertainment sectors are recruiting AI engineers. Taking advantage of this opportunity, AI engineers are constantly changing jobs. They are getting 30 to 50 percent pay increment with every new job. Many companies are also giving them double salary hike. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

‘ओपनएआय’च्या ‘चॅटजीपीटी’च्या यशानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अॅप्लिकेशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या अभियंत्यांची मागणी जगभरात वाढली आहे. भारतात त्याचा परिणाम दिसू लागला आहे. देशातील एआय अभियंत्यांची ५१ टक्के पदे सध्या रिक्त आहेत. जगभरात एआय अभियंत्यांची जोरदार भरती केली जात आहे. आरोग्य, वित्त आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या एआय अभियंत्यांची भरती करीत आहेत. या संधीचा फायदा घेऊन एआय अभियंते सातत्याने नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नव्या नोकरीच्या वेळी त्यांना ३० ते ५० टक्के वेतनवाढ मिळत आहे. अनेक कंपन्या त्यांना दुप्पट वेतनवाढही देत आहेत.

  • तर अभियंत्यांची पळवापळवी होणार – बंगळुरुमध्ये डेटा सायन्स हब उभारणारी स्टार्ट-अप कंपनी फ्लेक्सकार’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरुत डेटा इंजीनिअर्सची संख्या भरपूर असली तरी ती पुरेशी नाही. शहरात लवकरच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांची पळवापळवी सुरु होऊ शकते.
  • एआयवरून बायडेन यांनाही चिंता
    • एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली.
    • गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदी यांचा त्यात समावेश होता. एआय तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी ते संपूर्णतः सुरक्षित आहे, याची कंपन्यांनी खात्री करावी, असे आवाहन बायडेन यांनी यावेळी केले.
  • २ लाख अभियंते हवे – नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ४.१६ लाख एआय अभियंते आहेत. मात्र आणखी २.१३ लाख एआय अभियंत्यांची देशाला सद्यस्थितीत गरज आहे.

Teamlease Digital Jobs

As  per the latest report presented by tech staffing firm Teamlease Digital is that an estimated 45,000 AI-related jobs are vacant in India. While artificial intelligence chatbot ChatGPT is currently feared to be a job grab, but the fact is AI give the job opportunity, take advantage to this. Read the article about it. The salary for working in the AI sector can start from Rs 10 to 14 lakh per annum, while candidates with more experience double that salary, the report states.

Covering industries ranging from healthcare to retail and manufacturing, these vacancies will fuel the country’s growing AI market, which generated $12.3 billion last year and is expected to grow at a compound annual growth rate (CAGR) of 20 percent. By 2025, there will be an increase of $7.5 billion. Revenue generated through AI will contribute $450-500 billion to India’s GDP by 2025, which is 10 percent of the country’s target of $5 trillion economy. The fear and impact of AI has caused companies to start upskilling their workforce. ‘AI is a relatively new field and the demand for skilled professionals is growing rapidly.

Artificial Intelligence : AI जॉब खाणार नाही तर देणारही! घाबरू नका, फायदा घ्या

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट ChatGPT सध्या नोकर्‍या बळकावण्याची भीती असतानाच, भारतात अंदाजे ४५,००० एआय-संबंधित नोकर्‍या रिक्त आहेत, असे टेक स्टाफिंग फर्म टीमलीज डिजिटलच्या अहवालात म्हटलं आहे. एआय सेक्टरमध्ये काम केल्याचा पगार दरवर्षी १० ते १४ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतो, तर अधिक अनुभव असलेले उमेदवार त्या पगारात दुप्पट वाढ करतात, असं अहवालात नमूद केलं आहे.

teamlease

Teamlease Jobs Career as AI

  1. हेल्थकेअरपासून रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंगपर्यंतच्या उद्योगांचा समावेश असलेल्या, या रिक्त पदांमुळे देशातील वाढत्या एआय मार्केटला चालना मिळेल, या मार्केटने गेल्या वर्षी १२.३ अब्ज डॉलर्स कमाई केली आणि २० टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढ अपेक्षित आहे.
  2. २०२५ पर्यंत ७.५ अब्ज डॉलर्स वाढ होईल. AI-च्या माध्यमातून मिळालेला महसूल २०२५ पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये ४५० – ५०० अब्ज डॉलर्स इतकं योगदान देईल, जो देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याच्या १० टक्के असेल.
  3. एआयच्या भीतीने आणि प्रभावामुळे कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचे कौशल्य वाढवणे सुरू केले आहे. ‘एआय हे तुलनेने नवीन क्षेत्र आहे आणि कुशल व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
  4. पण एआयमध्ये निपुण होण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाला वेळ लागू शकतो,’ असं टीमलीज डिजिटलचे सीईओ सुनील चेम्मनकोटील म्हणाले.

About TeamLease Overview

TeamLease Services is one of India’s leading human resource companies offering a range of solutions to 3500+ employers for their hiring, productivity and scale challenges.

About TeamLease Digital Overview

TeamLease Digital has hired over 80,000+ professionals since its inception, has over 7,300+ associates currently deployed with 150+ Fortune 500 clients and has over 7,000+ open jobs every day.

Career with Temlease

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!