स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त
Tehsil Office Vacancies 2021
स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त
Many clerical posts are vacant in the local tehsil office. There are several vacancies for clerk posts in Gadchiroli local tehsil office. Many schemes are implemented for the welfare of the general public. However, due to vacancies, there is difficulty in implementing this scheme.
Tehsil Office Vacancies 2021 – स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त. गडचिरोली स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने या योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे.
महसुल विभागांत लिपिक, तलाठी, वाहनचालक, शिपाई पदांची 168 पदे रिक्त
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..