Territorial Army Hall Tickets – प्रादेशिक सेना परिक्षेसाठीचे प्रवेश पत्र जाहीर

Territorial Army Hall Tickets Download

Territorial Army has issued the Hall Ticket for the examination for the post of Officer Posts. Candidates who have applied online for this can download the admit card from the official website  www.jointerritorialarmy.gov.in

भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदासाठीच्या परिक्षेसाठी प्रवेश पत्रे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेश पत्र अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

ही परिक्षा येत्या २६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. परिक्षेसाठी जबलपूर, पुणे, दिल्ली, लखनौ, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकता, आग्रा, दार्जिलिंग, गुवाहाटी, श्रीनगर आदी केंद्र नेमण्यात आले आहेत. दरम्यान उमेदवारांना नेमण्यात आलेल्या परिक्षा केंद्रावर सकाळी आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर प्रवेश पत्राशिवाय कोणत्याच उमेदवाराला या परिक्षेत भाग घेता येणार नसल्याची नमूद करण्यात आले आहे. हे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रादेशिक सेनेच्या www.jointerritorialarmy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.


Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Territorial Army Hall Tickets : Territorial Army Government of India has released hall tickets for recruitment to the Army officer posts. For recruitment to the posts recruitment examinations is going to conduct on 28th July 2019 at various centers. Applicants who applied for this examination may download their examinations hall tickets by using following link. To get the hall tickets download applicants need to enter their require details as given below : –

Territorial Army Officer Hall Tickets Download

Territorial Army Hall Tickets Download

How to Download Territorial Army Hall Tickets

  • Click on following official website link to get the hall tickets download
  • Applicants are need to enter their Email ID & Password
  • Click on Sign In button to get the hall tickets download
  • Take print out of the hall tickets for examination.

download Territorial Army Hall Tickets here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!