TMC Bharti 2020
Thane Mahanagarpalika Bharti 2020
Thane Mahanagarpalika Bharti 2020: Thane Municipal Corporation is going to conduct walk-in-Interview for the posts of Intensivist, Junior Resident, Senior Resident, Medical Officer, Health Inspector, Sister Incharge, Nurse, ANM, Pharmacist, Laboratory Technician, Assistant Laboratory Technician, ECG Operator, Aaya, Ward Boy, Data Entry Operator Posts. There is a total of 1,414 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may attend the walk-in-Interview on 22nd, 26th, 27th, 28th, 29th, and 30th May 2020 as per posts. More details about Thane Mahanagarpalika Bharti 2020 is given below:
ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती; वॉक इन इंटरव्ह्यू
अगदी सातवी उत्तीर्णांपासून एमबीबीएसपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. सहा महिने कालावधी किंवा करोनाचा प्रादुर्भाव राहिल तोपर्यंत यापैकी जो अधिक काळ असेल तितक्या काळासाठी ही भरती होत आहे. २२ मे पासून ३० मे पर्यंत वॉक इन इंटरव्ह्यू घेऊन भरती केली जाणार आहे. पगार चांगला आहे. अगदी सातवी उत्तीर्ण आया पासून वॉर्डबायना दरमहा २० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.
पदाचे नाव – रिक्त जागा
१) इन्टेन्सिविस्ट – ०४
२) ज्यु. रेसिडेंट – १०
३) वैद्यकीय अधिकारी – २२६
४) वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) – १००
५) आरोग्य निरीक्षक – ५०
६) सिस्टर इनचार्ज – १५०
७) परिचारिका (जी. एन. एम.) -१९५
८) प्रसाविका (ए.एन.एम.) – ११०
९) औषध निर्माण अधिकारी – २९
१०) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ६९
११) सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५०
१२) ई.सी.जी. ऑपरेटर – ३०
१३) आया – १०६
१४) वॉर्डबॉय / परिचर – २००
१५) डेटा एन्ट्री ऑपरेटर – ४६
विविध पदांनुसार २२ मे आणि २६ ते ३० मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत.