CEED Exam Results-आयआयटी २०२२ परीक्षेच्या निकाल जाहीर

CEED Exam Results

CEED Exam Results: The Indian Institute of Technology Mumbai (IIT Bombay) has announced the results of the entrance examination for the Master of Design (MDes) course. Candidates appearing for this examination can view the results by visiting the official website of IIT Mumbai ceed.iitb.ac.in

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

CEED Result 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (Indian Institute of Technology, IIT Bombay) ने मास्टर ऑफ डिझाइन (MDes) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. हा निकाल उमेदवारांनी सुचवलेले बदल किंवा हरकती लक्षात घेऊन तयार केलेल्या अंतिम उत्तरतालिकेवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, स्कोअर कार्ड १२ मार्च २०२२ ते १४ जून २०२२ पर्यंत उपलब्ध असेल. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार होती.

२३ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या परीक्षेसाठी सीईईडी निकाल २०२२ जाहीर झाला आहे. आयआयटी मुंबईने या परीक्षेसाठी २५ जानेवारी २०२२ रोजी तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. सीईईडी परीक्षा देणारे विद्यार्थी आता अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात.

थेट लिंकवरुन निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक कराCCED Exam Results: This is an important update for the candidates who have appeared in Design PG and PhD Entrance Examination CEED 2022 at IIT. The results of Design PG / PhD Entrance Examination – Common Entrance Exam for Design (CEED) organized by Indian Institute of Technology, IIT Mumbai will be announced on March 8, 2022.

CEED 2022 Result: आयआयटीमध्ये डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षा सीईईडी २०२२ मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology, IIT) मुंबईद्वारे आयोजित डिझाइन पीजी/पीएचडी प्रवेश परीक्षा- कॉमन एन्ट्र्न्स एक्झाम फॉर डिझाइन(Common Entrance Exam for Design, CEED) च्या निकाल ८ मार्च २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे.

CEED २०२२ चा निकाल आयआयटीची अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाहीर केला जाणार आहे. आयआयटी मुंबईतर्फे १२ मार्च रोजी परीक्षेच्या वेबसाइटवर CEED २०२१ स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात येणार आहे.

मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, रुरकी येथील आयआयटी आणि IIITDM मधून चालविल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ डिझाईन (M.Design) आणि PhD अभ्यासक्रम २०२२ मध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी CEED २०२२ घेतली जाते. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती.

यानंतर संस्थेने २५ जानेवारी रोजी तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर ३१ जानेवारी रोजी अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर, CEED २०२२ चा निकाल ८ मार्च रोजी जाहीर होणार होता.

१० मार्च रोजी UCEED २०२२ चा निकाल

दुसरीकडे, विविध आयआयटीमध्ये आयोजित केलेल्या डिझाईनमधील अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या UCEED २०२२ चा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षांसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज आले होते आणि ही परीक्षा २३ जानेवारीला झाली होती.

यानंतर तात्पुरती उत्तरतालिका २५ जानेवारीला आणि अंतिम उत्तरतालिका ३१ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यूजी प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड १४ मार्चपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


UCEED परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

UCEED Exam Answer Key : Indian Institute of Technology Mumbai (IIT Bombay) has announced the answer sheets for UCEED and CEED 2022 exams. Students appearing for UCEED and CEED 2022 exams will be able to view and download the answer sheet on the official website of IIT Mumbai at uceed.iitb.ac.in.

UCEED Answer Key 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने UCEED आणि CEED २०२२ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. UCEED आणि CEED २०२२ च्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईची अधिकृत वेबसाइटवर uceed.iitb.ac.in वर उत्तरतालिका पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.

  • पोर्टलवर लॉगिन करून उमेदवार भाग-अ साठी त्यांचे वैयक्तिक प्रतिसाद पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की 31 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणाऱ्या भाग-अ साठी सर्व प्रतिसादांचे अंतिम उत्तर की नुसार मूल्यमापन केले जाईल.
  • UCEED आणि CEED 2022 भाग A उत्तर की उमेदवार पोर्टलवर उपलब्ध आहे. UCEED आणि CEED 2022 भाग A उत्तर की तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि लॉगिन लिंकमध्ये लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा. बातमीत देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील उत्तरतालिका तपासता येणार आहे.
  • UCEED, CEED 2022 च्या अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर जा. दिलेल्या UCEED आणि CEED २०२२ उमेदवार पोर्टल लिंकवर क्लिक करा. लॉगिनवर क्लिक करा आणि ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका. UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका तपासा आणि संदर्भासाठी डाउनलोड करा.
  • जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. उमेदवार २७ जानेवारी २०२२ पर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतात. आक्षेप आणि दुरुस्त्यांवर आधारित, UCEED आणि CEED २०२२ अंतिम उत्तरतालिका जानेवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
  • UCEED आणि CEED 2022 चा निकाल १० आणि ८ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध होऊ शकतो. यासंदर्भात अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी मार्चमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!