UGC NET Exam Admit Card- UGC NET २०२१ चे प्रवेशपत्र ‘असे’ करा डाऊनलोड

UGC NET 2021 Admit Card

UGC NET 2021 exam will be held on 6th October. Candidates appearing for this exam will soon be able to view their tickets on the official website. Candidates can download the admission form by following the steps given in the below.

UGC NET २०२१ परीक्षा ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना लवकरच अधिकृत वेबसाइटवर आपले प्रवेशपत्र पाहता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

UGC NET Admit Card 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होतेय त्यांची प्रवेशपत्र (UGC NET Admit Card 2021) अधिकृत वेबसाइट- ugcnet.nta.nic.in वर पुढील एक किंवा दोन दिवसांमध्ये अपलोड केले जाईल.

 

 

यूजीसी नेट ६ ते ८ ऑक्टोबर आणि १७ ते १८ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट देऊन प्रवेशपत्र  तपासू शकतील. ज्या उमेदवारांनी UGC NET साठी नोंदणी केली आहे ते NTA UGC च्या वेबसाइटवर जाऊन खालील स्टेप्स फॉलो करुन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड  करा

प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम UGC NET ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
  • होमपेजवर, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) -NET डिसेंबर २०२० आणि जून २०२१ cycle लिंकवर जा.
  • खालच्या बाजूल लिंक फ्लॅश होईल.
  • येथे अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेसह सिक्योरिटी कोड भरा.
  • प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • ते डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट घ्या.

Official Website


CSIR UGC NET 2020 Admit Card Download

CSIR UGC NET 2020 Admit Card : Council of Scientific & Industrial Research is going to conduct Joint CSIR UGC NET June 2020 examination. For this examinations admit card is now available here to download. Applicants who applied for this recruitment examinations may download their examinations admit card by using following link. To get the admit card download applicants need to get enter the require details by login to the account.

CSIR – UGC NET JUNE 2020- Admit Card


CSIR UGC NET 2019 Admit Card Download

CSIR UGC NET 2019 Admit Card : Council of Scientific & Industrial Research is going to conduct Joint CSIR UGC NET December 2019 examination. For this examinations admit card is now available here to download. Applicants who applied for this recruitment examinations may download their examinations admit card by using following link. To get the admit card download applicants need to get enter the require details by login to the account.

CSIR UGC NET Dec 2019 Admit Card

CSIR UGC NET 2019

download CSIR UGC NET 2019 here

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!