UPSC 2023 परीक्षेचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर

UPSC Examination Schedule 2022-2023

UPSC Exam Annual Calendar: Union Public Service Commission (UPSC) has released a programme for examination & recruitment tests for the years 2023. Aspiring candidates who applying for UPSC examinations can check the require examinations dates of every examination from the following. Read More details as given below.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

UPSC Calendar 2023: केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission, UPSC) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आयोगाने शैक्षणिक सत्र २०२३ साठी वार्षिक परीक्षा कॅलेंडर जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशननुसार, नागरी सेवा परीक्षा (प्राथमिक) २८ मे रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नोटिफिकेशन १ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत याआधी वार्षिक परीक्षांचे कॅलेंडर बदलण्यात आले आहे. त्यामुळे यूपीएसईकडून या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्या परिस्थितीनुसार बदलूही शकतात याची उमेदवारांनी नोंद घ्या.

यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रिलिम्स परीक्षा १४ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा १९ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाणार आहे. आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, संयुक्त भू-वैज्ञानिक प्राथमिक परीक्षा १९ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतली जाणार असून २१ सप्टेंबर २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारांना ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

UPSC Calendar 2023: असे तपासा परीक्षेचे वेळापत्रक

  • UPSC कॅलेंडर २०२३ तपासण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. त्यानंतर ‘परीक्षा’ टॅबवर क्लिक करा.
  • आता, ‘कॅलेंडर’ टॅबवर क्लिक करा. आता यानंतर एक नवीन पेज उघडेल. पुढे, ‘UPSC Calendar 2023’ लिहिलेल्या सूचना लिंकवर क्लिक
  • विविध भरती परीक्षा आणि इतर नोटिफिकेशमधील तारखा तपासा.
  • त्यानंतर यूपीएससी कॅलेंडर २०२३ डाउनलोड करा. करा. आता एक पीडीएफ ओपन होईल.

धिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


UPSC Examination Schedule 2021-2022

UPSC Exam Annual Calendar: Union Public Service Commission (UPSC) has released a programme for examination & recruitment tests for the years 2022. Aspiring candidates who applying for UPSC examinations can check the require examinations dates of every examination from the following. Dates of every examination, date of notification, last date for receipt of the application, date of commencement of exam & duration of the examinations are given in the following table. Check UPSC Examination Schedule 2021-2022 from below: –

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पुढील शैक्षणिक सत्रासाठी यूपीएससी कॅलेंडर २०२२ जारी केले आहे. सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या विविध यूपीएससी परीक्षांना बसण्यास इच्छुक उमेदवारांनी upsc.gov.in वर जाऊन हे कॅलेंडर पाहावे . वर्ष २०२२ मधील परीक्षांना २० फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होत आहे.


UPSC Examination Schedule 2020-2021

UPSC Exam Annual Calendar: Union Public Service Commission (UPSC) has released a programme for examination & recruitment tests for the years 2021. Aspiring candidates who applying for UPSC examinations can check the require examinations dates of every examination from the following. Dates of every examination, date of notification, last date for receipt of the application, date of commencement of exam & duration of the examinations are given in the following table. Check UPSC Examination Schedule 2020-2021 from below: –

CHECK DETAILED NOTIFICATION


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!